भूगोल
रेखावृत्त
एकूण रेखावृत्ते किती आहेत?
मूळ प्रश्न: पृथ्वीवर रेखावृत्ते किती आहेत?
पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणाचे स्थान ठरवण्यासाठी पृथ्वीचे रेषांच्या स्वरुपात काही काल्पनिक भाग केले गेले. यातील पृथ्वीचे पूर्व आणि पश्चिम असे भाग करणाऱ्या उभ्या रेषा म्हणजे रेखावृत्ते होय.
पृथ्वीवर एकूण 360 रेखावृत्ते मानली गेली आहेत. यातील 179 पूर्व गोलार्धात तर 179 पश्चिम गोलार्धात आहेत, तर 0° रेखावृत्तावरील वेळ ही जागतिक प्रमाणवेळ मानली जाते आणि 180° रेखावृत्त आहे.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers