नकाशा वेब विकास तंत्रज्ञान

वितनाचे नकाशे म्हणजे काय?

अ) वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश स्थान दाखवणे हा असतो. कारण :- वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश एखाद्या घटकाचे प्रदेशातील वितरण दाखवणे हा असतो. (आ) क्षेत्रघनी पद्धतीच्या नकाशात उपविभागासाठी घटकांचे एकच मूल्य असते.

तुम्ही मागील इयत्तांमध्ये परिसर अभ्यास व भूगोल विषयात जिल्हा, राज्य व देशांच्या नकाशांचा अभ्यास केला आहे. नकाशांचा उद्देश प्रामुख्याने ठिकाणाचे स्थान व चलांचे वितरण दाखवणे हा असतो. काही हा नकाशे विशिष्ट उद्देशाने तयार करण्यात येतात. त्यांना उद्देशात्मक नकाशे असे संबोधतात. अशा नकाशांद्वारे विविध घटकांचे प्रदेशातील वितरण दाखवले जाते. एखाद्या प्रदेशातील पर्जन्य, तापमान, लोकसंख्या इत्यादींचे वितरण त्या घटकांच्या आकडेवारीनुसार नकाशात दाखवले जाते.

या नकाशांचा उपयोग प्रदेशातील घटकांच्या वितरणाचे स्पष्टीकरण करण्यासाठी होतो. अशा नकाशांतून घटकांच्या वितरणाचा आकृतिबंध चटकन लक्षात येतो. वितरणाचे नकाशे काढण्यासाठी संबंधित घटकांची सांख्यिकीय माहिती आवश्यक असते. नकाशांमध्ये हे वितरण खालील तीन प्रकारे दाखवता येते.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

वितनाचे नकाशे म्हणजे काय?

Related Questions

वेबसाईट माहिती टीपा लिहा?
वर्डप्रेस वेबसाईटमध्ये दोन वेगवेगळ्या URL स्ट्रक्चर शक्य आहेत का, एकाच वेबसाईटमध्ये जसे /2023/04/blog-post-1.html आणि /dictionary/apple.html?
फ्लॅटन या पद्धतीतील आशय स्पष्ट करा?
Firefox ब्राउजर आणि Google Go ब्राउजर वर वेबसाईट खूप छान दिसते, परंतु Chrome च्या बाबतीत असे नाही, फॉन्ट खूप मोठा दिसतो, तसेच स्टाईल सुद्धा एवढी छान दिसत नाही. माझ्या वेबसाईट मध्ये असा कोणता कोड जोडू की माझी वेबसाईट Firefox आणि Google Go मध्ये जशी दिसते तशी दिसायला पाहिजे?
व्यवसायासाठी वेबसाईट कसे तयार करायचे आणि किती खर्च येतो?
Google Tag Manager मध्ये Custom CSS आणि HTML Code जोडायचा आहे? परंतु <style>Your css code</style> असे कस्टम HTML मध्ये जोडल्यास ते trigger माझ्या वेबसाईटवर काम करत नाही, यावर काय करावे?
वर्डप्रेस म्हणजे काय?