हवामान

मार्च, एप्रिल, मे महिन्यात कोणता ऋतू असतो?

2 उत्तरे
2 answers

मार्च, एप्रिल, मे महिन्यात कोणता ऋतू असतो?

1
मार्च एप्रिल मे महिन्यात वसंत ऋतू येतो
हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे भारतात माघ आणि फाल्गुन या महिन्यांत वसंत ऋतू असतो. ग्रेगरी दिनदर्शिकेप्रमाणे फेब्रुवारी उत्तरार्ध, मार्च, एप्रिल मे पूर्वार्ध या महिन्यांत वसंत ऋतू असतो.
उत्तर लिहिले · 20/7/2022
कर्म · 53700
0

मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये भारतात उन्हाळा ऋतू असतो.

या काळात तापमान वाढते आणि हवामान उष्ण आणि कोरडे होते.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 860

Related Questions

ऋतू कोण-कोणते आहेत?
अत्यंत कमी तापमानात घडणाऱ्या घटनांचा क्रम कोणता आहे?
प्रोजेक्ट तयार करण्यासाठी भारतातील हवामानाची माहिती?
मला पुण्यात आयटी कंपनीमध्ये अकाउंट क्षेत्रात नोकरी हवी आहे, मदत होईल काय?
ब्राझील व भारत हवामानातील फरक कोणता आहे?
भारत व ब्राझील हवामान यातील फरक?
हवा प्रदूषण प्रकल्पाचे निरीक्षणे कशी लिहावीत?