शब्द

सेवा पुस्तकास कर्मचाऱ्यांच्या अभिलेखात विशेष स्थान आहे 500 शब्दात स्पष्ट करा?

2 उत्तरे
2 answers

सेवा पुस्तकास कर्मचाऱ्यांच्या अभिलेखात विशेष स्थान आहे 500 शब्दात स्पष्ट करा?

8
सेवा पुस्तक हे प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट असते. सेवा पुस्तकामध्ये आपल्या संपूर्ण कारकिर्दीचा लेखाजोखा मांडलेला असतो. त्यामुळे सेवा पुस्तकातील नोंदी काळजीपूर्वक केल्या आहेत की नाहीत ते पाहणे जरुरीचे असते.ज्या वेळेस कर्मचारी निवृत्त होत त्यावेळी सेवा पुस्तक पाहिले जाते. सेवा पुस्तकात त्रुटी असल्यास पेन्शन किंवा अन्य लाभ मिळू शकत नाही. सेवा सुरू झाल्याच्या कालावधी पासून ते शेवटपर्यंत सेवा पुस्तक असणे गरजेचे आहे. थोडक्यात सेवा पुस्तक म्हणजे त्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा लेखाजोखा होय  म्हणून  सेवा पुस्तक गरजेचे आहे.
उत्तर लिहिले · 4/7/2022
कर्म · 11685
5
सेवा पुस्तकास कर्मचार्याच्या अभिलेखात विशेष स्थान आहे .
उत्तर लिहिले · 24/6/2022
कर्म · 550

Related Questions

मार्गदर्शन तत्वे व मूलभूत अधिकार यांचा परस्पर संबंध तुमच्या शब्दात सांगा?
अतिशय समानार्थी शब्द मराठी ?
सूर आणि शब्दांचे आंतरिक नाते असते तेव्हाच गीत जन्माला येते असे कोणी म्हंटले आहे?
समास सामासिक शब्द विग्रह?
शब्दाचे वचन बदला भिंति?
जूनि विरुद्धार्ति शब्द मराठी?
सामाजिक समस्यांबाबत समाजशास्त्र कशा तरेने उपयुक्त ठरते ते तुमच्या शब्दात लिहा 13 विचार soc101?