शिक्षण
शाळा
बाल सुरक्षा
तुमच्या शाळेत बालसुरक्षेसाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम घेता यावर सविस्तर कसे लिहाल?
मूळ प्रश्न: बालसुरक्षेसाठी शाळेतील उपक्रम कोणते आहेत?
शाळेत बालकांच्या सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवता येईल.
यात अग्निशमकचे प्रात्यक्षिक दाखवू शकता.
भूकंप किंवा आग यावेळी कोणती खबरदारी घ्यावी याचे प्रात्यक्षिक घ्यावे.
विद्यार्थ्यांना काही अडचणी असेल तर शाळेत तक्रार पेटी ठेवावी
शाळेच्या आवाराला कंपाउंड असावे.
खेळाचे मैदान मोकळे असावे.
अग्निशमचे फायर उपलब्ध असावेत.
अग्निशमन दलाचे , पोलीस स्टेशनचे नंबर भिंतीवर लिहावेत.
भूकंप विरोधी इमारती असाव्यात.
वाहनतळ वेगवेगळे असावेत.
रस्ता सुरक्षेचे महत्व व प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना द्यावेत. शाळेत जाताना पायऱ्या व सोबत रॅम्प पण असावेत. स्वच्छ व मुली व मुलांसाठी स्वतंत्र शौचालय असावेत. त्यात निसरड्या जागा किंवा अति पाणी नसावे.
टेरेस पॅक असावेत.
बेंच मध्ये योग्य अंतर असावेत.
शाळा भरताना व सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना व्यवस्थित गेटच्या बाहेर सोडणे.
शाळेच्या गाडीत चढताना व उतरताना मार्गदर्शक ठेवणे.
शाळेच्या मधल्यावेळेत विद्यार्थावर लक्ष ठेवण्यासाठी शिक्षकांचे गट करावेत.
विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे मंत्री किंवा विभाग करून वेगवेगळ्या सुरक्षेच्या जबाबदाऱ्या द्याव्यात.
प्रथमोपचार पेटी असावी.
जवळच्या दवाखान्याचे नंबर असावेत.
असे विविध उपक्रम करता येईल.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers