क्रीडा फुटबॉल खेळाडू

फुटबॉल खेळाच्या मैदानाची लांबी रुंदी (रेखांकन) किती असते?

2 उत्तरे
2 answers

फुटबॉल खेळाच्या मैदानाची लांबी रुंदी (रेखांकन) किती असते?

0
मैदानाचा    आकार
लांबी ९०ते१००मीटर असते आणि रुंदी ५०ते७० मीटर अहते

फुटबॉल मैदानाची लांबी

फुटबॉल खेळाचे मैदान हे आयताकृती असून या मैदानाची लांबी ९० ते १०० मीटर असते आणि रुंदी ५० ते ७० मीटर असते. या खेळामध्ये २ गट असतात आणि ते एकमेकांविरुध्द खेळतात आणि एका गटामध्ये ११ खेळाडू असतात. हा खेळ ४५ मिनिटाचा असतो आणि या मध्ये
१५ मिनिटाचा ब्रेक असतो. फुटबॉलच्या मैदानाला फुटबॉल खेळपट्टी, सॉकर खेळपट्टी म्हंटले जाते. या खेळामध्ये वापरल्या जाणाऱ्या बॉलचा व्यास ६७ ते ७० सेंटी मीटर असतो. दोन्ही संघ एकमेकांच्या गोल मध्ये गोल करण्यासाठी पायाने बॉल पुढे सरकवतात. या खेळामधील एक महत्वाचा नियम म्हणजे आपण खेळताना बॉलला हाताने स्पर्श करू शकत नाही आणि जर स्पर्श केले तर त्यासाठी खेळाडूला पेनाल्टी लागते.








उत्तर लिहिले · 8/5/2022
कर्म · 53720
0

फुटबॉल खेळाच्या मैदानाची लांबी आणि रुंदी FIFA च्या नियमांनुसार खालीलप्रमाणे असते:

  • लांबी (Length):
    • कमीत कमी: 90 मीटर (98 यार्ड)
    • जास्तीत जास्त: 120 मीटर (131 यार्ड)
  • रुंदी (Width):
    • कमीत कमी: 45 मीटर (49 यार्ड)
    • जास्तीत जास्त: 90 मीटर (98 यार्ड)

आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी:

  • लांबी: 100-110 मीटर (109-120 यार्ड)
  • रुंदी: 64-75 मीटर (70-82 यार्ड)

टीप: ही माहिती FIFA च्या अधिकृत नियमांनुसार आहे.

अधिक माहितीसाठी, आपण FIFA च्या वेबसाइटला भेट देऊ शकता: FIFA Laws of the Game

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

कुस्तीसाठी खाशाबांचे शरीर बळकट होण्याची कारणे काय होती?
मतदेरी स्पर्धा प्रस्तावना?
खेळामुळे बालकांच्या कोणत्या क्षमता वाढतात?
2025 आयपीएल मध्ये CSK vs MI यांच्यातील आजचा टॉस विनर कोण?
2025 आयपीएल मध्ये, एमआय विरूद्ध सीएसके यांच्यातील आजचा टॉस विजेता कोण?
कॅनडा वि. नामिबिया याच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?
2025 आयपीएल एसआरएच वि आरआर यांच्यातील आजची टॉस विनर टीम कोणती?