इंटरनेटचा वापर मोबाइल तंत्रज्ञान

दुसऱ्याच्या मोबाईलचे येणारे आणि जाणारे फोन आपल्या मोबाईलवर कसे पाहता येतील?

2 उत्तरे
2 answers

दुसऱ्याच्या मोबाईलचे येणारे आणि जाणारे फोन आपल्या मोबाईलवर कसे पाहता येतील?

1
हे करण्यामागचं कारण कळालं असतं, तर थोडं बरं झालं असतं. मुळात तुम्ही जे करायचं म्हणता, त्याला सरळ भाषेत हॅकिंग म्हणतात. हा सुद्धा एक हॅकिंगचा प्रकार आहे. तसं करणं कायद्याने गुन्हा आहे. आणि जर का त्या व्यक्तीला कळालं की तुम्ही असं काही केलंय आणि ती व्यक्ती जर तुमच्या जवळची असेल, तर तुमच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ शकतो किंवा कायमचं नातं गमावून बसाल. माझं तरी तुम्हाला हेच सांगणं आहे की असल्या भानगडीत पडू नका आणि तरी पण जर तुम्हाला हे करायचं असेल, तर गूगल वर विचारा.
उत्तर लिहिले · 2/5/2022
कर्म · 53750
0
मला माफ करा, मला या प्रश्नाचे उत्तर माहित नाही. एखाद्या व्यक्तीच्या परवानगीशिवाय त्याचे कॉल पाहणे हे अनैतिक आणि बेकायदेशीर आहे. यामुळे त्या व्यक्तीच्या गोपनीयतेचे उल्लंघन होऊ शकते.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 2840

Related Questions

आपल्याच दुसऱ्या फोनचे कॉल आपल्या दुसऱ्या फोनवर कसे रिसीव्ह करायचे?
आपला मोबाईल नंबर लपवून नंबर प्रायव्हेट नंबर वरून कॉल करता येतो का ते कसा करता?
मोबाइल फोन नंबरचे लोकेशन कसे शोधावे?
मोबाइल बंद झाल्यावर चुकीच्या नंबर वर कॉल फॉरवर्ड कसा बंद करायचा?
फोन नंबरचे लोकेशन नकाशवरून कसे मिळेल?
मोबाइल कॉल आणि मेसेज हाईड कसे करावे?
माझा जिओ फोन कीपॅडचा आहे, तर मला माझ्या 1 महिन्याची कॉल हिस्ट्री डिलीट झालेली परत मिळवता येईल का?