मनोरंजन शब्द कार्यक्रम

उषा वहिनींनी 'वहिनीचा सल्ला' या कार्यक्रमाला जाण्यासाठी केलेली तयारी तुमच्या शब्दांत कशी लिहाल?

2 उत्तरे
2 answers

उषा वहिनींनी 'वहिनीचा सल्ला' या कार्यक्रमाला जाण्यासाठी केलेली तयारी तुमच्या शब्दांत कशी लिहाल?

1
वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम.


‘वहिनींचा सल्ला’ हा उषावहिनींचा कार्यक्रम लोकांच्या मनात रुजला आहे. उशावहिनींचे विचार शांत असून त्या सर्वांना नाते जोडायला सांगतात आणि सगळ्यांसोबत जमवून घ्यायला सांगतात. 




' वहिनींचा सल्ला ' हा एकमेव लोकप्रिय कार्यक्रम होता. 
या कार्यक्रमात उषावहिनींने अत्यंत सुंदर काम केले होते. 
त्यांच्या अशा कामामुळे कार्यक्रमाला इतकी लोकप्रियता प्राप्त झाली.



 ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम याची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे : 
उषावहिनींचे व्यक्तिमत्त्व शांत व सौम्य होते. त्या समतोल असे सल्ला द्यायच्या. ' जोडा, जुळवा, जमवून घ्या, इतरांच्या नजरेतून बघायला शिका ' हेच सूत्र त्यांनी अवलंबिले आहे.







(२) ‘शिवाजी मंदिर’ येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम. 


वहिनींचा सल्ला या कार्यक्रमासाठी उषावहिनी उपस्थित नसून त्यांच्या जागी निशावहिनी उपस्थित होत्या. निशावहिनींचे विचार ठोस असून त्यांना चुकीच्या गोष्टी अमान्य होत्या. त्या आत्मविश्वासाला सर्वात जास्त महत्त्व देत असत.




कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्यामुळे त्या दिवसाचा खास व महत्वाचा कार्यक्रम दुरदर्शनाच्या स्टुडिओमद्धे न ठेवता शिवाजी मंदिरात आयोजित केला होता. 
त्या कार्यक्रमात समाजातले अनेक मान्यवर व्यक्ति निमंत्रित होत्या. उषावहिनींच्या सत्कार होणार होता. 
कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी उषावहिनींच्या पायाला जखम झाल्यामुळे त्यांची भूमिका निशाने साकारली होती.

शिवाजी मंदिर येथील ‘वहिनींचा सल्ला’ हा कार्यक्रम याची वैशिष्टे पुढीलप्रमाणे:

शिवाजी मंदिर येथील कार्यक्रमामध्ये निशा ही वहिनींच्या जागी उभी होती. ती सदेतोड विचारांची होती. तिला अन्याय खपत नसे. समानतेचा पुरस्कार करणारी होती. स्वतःला स्वतःच महत्त्व द्या. आत्मसन्मान जपा. तिचे विचार धक्कादायक होते, पण मनाला भिडणारे होते.









उत्तर लिहिले · 24/4/2022
कर्म · 1850
0

उषा वहिनींनी 'वहिनीचा सल्ला' या कार्यक्रमाला जाण्यासाठी केलेली तयारी खालीलप्रमाणे:

1. साडी निवड:

उषा वहिनींनी कार्यक्रमासाठी खास बनारसी सिल्कची साडी निवडली. त्या साडीवर जरीकाम केलेले होते आणि ती दिसायला खूप सुंदर होती.

2. मेकअप:

त्यांनी चेहऱ्याला चांगल्या प्रतीचे फाउंडेशन लावले, ज्यामुळे त्यांचा चेहरा अधिक तेजस्वी दिसत होता. डोळ्यांसाठी त्यांनी गडद रंगाचा आयशॅडो वापरला आणि ओठांसाठी लाल रंगाची लिपस्टिक निवडली.

3. दागिने:

उषा वहिनींनी सोन्याचे मोठे झुमके घातले आणि गळ्यात मोत्यांचा हार घातला. हातामध्ये त्यांनी सोन्याच्या बांगड्या आणि अंगठ्या घातल्या, ज्यामुळे त्या अधिक आकर्षक दिसत होत्या.

4. हेअरस्टाईल:

केसांचा व्यवस्थित अंबाडा बांधला आणि त्यात गजरा लावला, ज्यामुळे त्यांची हेअरस्टाईल पारंपरिक दिसत होती.

5. तयारीची अंतिम तपासणी:

आरशासमोर उभं राहून त्यांनी स्वतःच्या तयारीची अंतिम तपासणी केली आणि त्या पूर्णपणे समाधानी होत्या.

अशा प्रकारे उषा वहिनींनी 'वहिनीचा सल्ला' या कार्यक्रमाला जाण्यासाठी स्वतःची उत्तम तयारी केली.

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

पत्रलेखन पारितोषिक वितरण सोहळा?
आजी आजोबा दिवस म्हणजे नेमके काय?
3 जानेवारी रोजी आदर्श विद्यालय नगर या शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली त्याची बातमी कशी तयार करावी?
वसुंधरा दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची पत्रिका तयार करा?
वाढदिवस कसा साजरा करावा?
5 मार्च रोजी ज्ञानसंवर्धन विद्यालय, शिरूर यांचेतर्फे आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न?
वसुंधरा दिनानिमित्त काय होणार?