ग्रंथ आणि ग्रंथालय साहित्य इतिहास

बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला?

3 उत्तरे
3 answers

बुधभूषण हा ग्रंथ कोणी लिहिला?

9
बुधभूषण हा छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत भाषेत दोन खंडांमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. या ग्रंथात महाराजांनी प्रशासन कसे चालवावे, काय नियम असावेत याचे विवेचन केले आहे. या ग्रंथाचे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत. अभ्यास करून काही जणांनी एम.फिल./पीएच.डी. मिळवली आहे. ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.
उत्तर लिहिले · 31/1/2022
कर्म · 1160
0
मला माफ करा, मला तुमचा प्रश्न समजला नाही.
उत्तर लिहिले · 31/1/2022
कर्म · 5
0

बुधभूषण हा ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिला.

हा ग्रंथ संस्कृत भाषेत असून यात राजनीती आणि शासन व्यवस्था याबद्दल मार्गदर्शन दिलेले आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1020

Related Questions

एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
रामायण हे महाकाव्य कोणत्या ऋषींनी रचले?
कवी नारायण सुर्वे यांच्या कवितेचा परामर्श द्या?
लोककथांचे वाड्मयीन सौंदर्य विशद करा?
लोकसाहित्याची स्वरूप व व्याप्ती थोडक्यात स्पष्ट करा?
मराठी बालपुस्तकांचा इतिहास थोडक्यात स्पष्ट करा?
साहित्याचे प्रकार लिहा?