जमीन आमदार

आमच्या वडिलोपार्जित जमिनीतील काही जमीन भावकितील एकाने खूप वर्षपूर्वी बॉण्ड पेपर बनवून विकत घेतली. त्याची कुठेही अधिकृत नोंद नाही. कराराचा त्याचा जुना बॉण्ड त्याच्याकडे आहे. पण त्याची 7/12 वर कोणतीही नोंद नाही. जमीन अजूनही आमच्याच नावे आहे. आणि आम्हालाही ती त्याला द्यावयाची नाही तर काय करावे लागेल?

1 उत्तर
1 answers

0
मनगटात ताकद आसेल तर कब्जा मिळवा सरकारी कागद पत्र आपल्या नावाने आहेतच त्या आधारे कोर्टात केस लढा

उत्तर लिहिले · 27/12/2021
कर्म · 0

Related Questions

माझा आमदार कसा असावा?
माझा आमदार असा हवा निबंध कसा लिहावा?
मारलं तर काठी खाल तर मिठाई आम्ही आमच्या शेतात उगवतो याचा अर्थ कोणता?
माझा आमदार असा हवा यावर निबंध कसा लिहावा?
आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ कोणता आहे?
मंत्री होण्याआधी काय बनाव लागत आमदार की खासदार?
सध्या मुख्यमंत्री यांची आमदार म्हणून नेमणूक प्रकरण नेमकं काय आहे ?