नोकरी
मुलाखत तयारी
खालील मुद्द्यांच्या आधारे खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी याविषयी लिहा?
3 उत्तरे
3
answers
खालील मुद्द्यांच्या आधारे खालील मुद्द्यांच्या आधारे मुलाखतीची पूर्वतयारी याविषयी लिहा?
1
Answer link
मुलाखतीत प्रश्नांचे स्वरूप फार महत्त्वाचे असते. मुलाखतीची पूर्वतयारी हा एकप्रकारे मुलाखतीचा गृहपाठ असतो. त्यामुळे मुलाखत त्याची सर्व आवश्यकBoard
माहिती मुलाखतकाराला मिळवावी
लागते. प्रश्नांच्या साहाय्याने मुलाखतकाराकडून कार्यप्रवास अधिकाधिक जाणून घेता येईल, अशी प्रश्नांची तयारी करणे महत्त्वाचे असते. प्रश्नांची निर्मिती उपलब्ध माहितीच्या आधारे करणे गरजेचे असते. मुलाखतीत विचारायचे प्रश्न पूर्वतयारीत मुलाखतकाराला क्रमवार लिहून काढावे लागतात. प्रश्नांच्या ओघावर मुलाखतीतील संवादाचे प्रवाहीपण अवलंबून असते. मुलाखतीचे हे प्रवाहीपण लक्षात घेऊन प्रश्नांची निर्मिती करणे आवश्यक असते.प्रश्नांचे स्वरूप सहज आकलन होईल असे असावे. चुकीचे, अप्रस्तुत, भावना दुखावणारे, तणाव निर्माण करणारे, विषयाशी असंबद्ध, प्रभावहीन प्रश्न मुलाखतीत नसतील, याची काळजी पूर्वतयारीत घेणे गरजेचे असते. मुलाखतीत प्रश्नांची संख्या लक्षात घ्यावी लागते. प्रश्नांमध्ये वैविध्य असावे. कधीकधी एका प्रश्नातून दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर मुलाखत दात्याकडून येऊ शकते. अशा प्रसंगी पर्यायी प्रश्नांची तयारी पूर्वतयारीत ठेवणे महत्त्वाचे असते. पूर्वतयारीत तयार केलेल्या प्रश्नावलीतील प्रश्नांची निवड मुलाखतीत महत्त्वाची असते.
0
Answer link
मुलाखतीची पूर्वतयारी करणे महत्वाचे आहे. मुलाखतीची पूर्वतयारी कशी करावी यासाठी काही सूचना:
कंपनीबद्दल माहिती मिळवा:
- कंपनी काय करते?
- कंपनीची संस्कृती काय आहे?
- कंपनीचे ध्येय काय आहेत?
जॉब डिस्क्रिप्शन (Job Description) काळजीपूर्वक वाचा:
- जॉब डिस्क्रिप्शनमध्ये (Job Description) कोणत्या कौशल्यांची आवश्यकता आहे?
- तुमच्याकडे ती कौशल्ये आहेत का?
- तुम्ही ती कौशल्ये कशी वापरू शकता?
सामान्य प्रश्नांची उत्तरे तयार करा:
- तुमच्याबद्दल सांगा.
- तुमची ताकद आणि कमजोरी काय आहे?
- तुम्ही या कंपनीत काम का करू इच्छिता?
प्रश्न विचारा:
- कंपनीबद्दल प्रश्न विचारा.
- जॉबबद्दल प्रश्न विचारा.
- तुमच्या भविष्यातील भूमिकेबद्दल प्रश्न विचारा.
तयारी करा:
- मुलाखतीसाठी योग्य कपडे घाला.
- वेळेवर पोहोचा.
- आत्मविश्वास ठेवा.
टीप: मुलाखतीला जाण्यापूर्वी, तुमच्या मित्रांबरोबर किंवा कुटुंबियांबरोबर मॉक इंटरव्यू्हचा (Mock Interview) सराव करा. यामुळे तुम्हाला आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल.
तुम्हाला मुलाखतीसाठी शुभेच्छा!