कथा साहित्य कथा साहित्य

कथा हा कोणत्या साहित्याचा प्रकार आहे?

3 उत्तरे
3 answers

कथा हा कोणत्या साहित्याचा प्रकार आहे?

1
कथात्मक साहित्याचा एक प्रकार. कथेचे कथन-श्रवण वा लेखन-वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्यप्रकार आहे. आधुनिक काळात, म्हणजे गेल्या शतकातच कथेची लघुकथा झाली व आज कथा म्हणजे लघुकथा असेच सामान्यतः मानले जाते. ...

कथात्मक साहित्याचा एक प्रकार. कथेचे कथन-श्रवण वा लेखन-वाचन ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती असल्याने हा अत्यंत प्राचीन साहित्यप्रकार आहे. कथेची ही प्राचीन परंपरा अनेक प्रकारची उद्दिष्टे व तदनुषंगाने आलेली आशय-अभिव्यक्तीची अनेकविधता ह्यांनी संपन्न आहे. आधुनिक काळात, म्हणजे गेल्या शतकातच कथेची लघुकथा झाली व आज कथा म्हणजे लघुकथा असेच सामान्यतः मानले जाते. एक कथात्मक साहित्याचा प्रकार म्हणून कादंबरी आणि कादंबरिका यांच्याशी लघुकथेचे जवळचे नाते आहे.
उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 121765
0
कथाबंध
उत्तर लिहिले · 23/12/2021
कर्म · 5
0

कथा हा गद्य साहित्याचा प्रकार आहे.

कथेमध्ये लेखक एखाद्या घटनेचे, व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे वर्णन करतो. कथा मनोरंजक आणि आकर्षक पद्धतीने वाचकांसमोर मांडली जाते.

कथांचे अनेक प्रकार आहेत, जसे:

  • लघुकथा
  • दीर्घकथा
  • रहस्यकथा
  • विज्ञान कथा
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 1040

Related Questions

छोटू हत्तीची गोष्ट या कथेचे रसग्रहण करा?
हे पाप कुठं फेडू ह्या कथेचा आशय थोडक्यात लिहा?
मराठी कथेची परिभाषा थोडक्यात स्पष्ट करा?
मराठी कथेचा प्रकार थोडक्यात स्पष्ट करा?
भूक या कथेतील रेखा स्पष्ट करा?
Kidleli manse ya katetil chaliche varnan kara?
किडलेली माणसे या कथेतील चाळीचे वर्णन करा?