मराठी चित्रपट
भाषा
मराठी <-> इंग्लिश
मराठी भाषा
मराठी कविता
सामान्य ज्ञान
जगात मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?
3 उत्तरे
3
answers
जगात मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?
1
Answer link
जगात सुमारे ६५०० भाषा बोलल्या जातात. त्यामध्ये २३१० भाषा लिहिल्या आणि वाचल्या जातात.
त्यामध्ये मराठी ही भाषा दहाव्या क्रमांकावर आहे.
तरीही एखादी भाषा येणारे लोक संवाद, संभाषण, संज्ञापन करत असताना वेळ वाचवणे, एकमेकांना मजकूर सहज कळणे या निकषांवर मात्र मराठी भाषेचा क्रमांक जगात पहिला येतो.
0
Answer link
मराठी भाषा
भारतीय भाषा
मराठी भाषा ही इंडो-युरोपीय भाषाकुळातील एक भाषा आहे. मराठी ही भारताच्या २२ अधिकृत भाषांपैकी एक आहे. मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे ९ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठी भाषा भारताच्या प्राचीन भाषांपैकी एक असून महाराष्ट्री प्राकृतचे आधुनिक रूप आहे. मराठीचे वय सुमारे २२०० वर्ष आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिकांचे राज्य म्हणून मराठी भाषेला वेगळे महत्त्व प्राप्त झालेले आहे. आजतागायत मराठी भाषेतून अनेक श्रेष्ठ साहित्यकृती निर्माण झालेल्या आहेत आणि त्यात सातत्यपूर्ण रीतीने भर पडत आहे.
मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.
0
Answer link
जगात मराठी भाषेचा क्रमांक दहावा लागतो.
मराठी ही एक इंडो-आर्यन भाषा आहे. महाराष्ट्र राज्याची ती अधिकृत भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतात 8.3 कोटी पेक्षा जास्त लोक मराठी बोलतात.
मराठी भाषेबद्दल काही तथ्य:
- मराठी भाषेची लिपी देवनागरी आहे.
- मराठी भाषेत अनेक शब्द संस्कृत, प्राकृत आणि कन्नड भाषांमधून आले आहेत.
- मराठी भाषेत अनेक संत आणि समाजसुधारकांनी लेखन केले आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: