4 उत्तरे
4
answers
26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो?
4
Answer link
प्रजासत्ताक दिन विशेष | प्रजासत्ताक दिन देशभर राष्ट्रीय सन म्हणून मोठ्या दिमाघात साजरा केला जातो. दर वर्षी २६ जानेवारीला शाळा, महाविद्यालयांमध्ये तसेच सरकारी कार्यालयांमध्ये झेन्दावंदन केले जाते. परंतु २६ जानेवारी रोजीच प्रजासत्ताक दिन का साजरा केला जातो हे अनेकांना ठाऊक नसते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या कारणामुळे २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
१) २६ जानेवारी १९५० रोजी आपण भारतीय संविधानाचा स्वीकार केला. आणि त्याची आठवण म्हणून आपण तेव्हापासून तो दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
२) प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता.४) तसे पहिले तर संविधान बनवण्याचे काम अनेक वर्ष सुरु होते. मात्र २६ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय संसदेमध्ये संविधान स्वीकारण्यात आले.
प्रजासत्ताक म्हणजे नक्की काय?
'प्रजासत्ताक: काल, आज आणि उद्या
कोल्हापूरात नाभिक समाजाचा अनोखा उपक्रम; प्रजासत्ताक...
५) १५ ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून आपण साजरा करतोच. पण त्याचसोबत आपण ज्या दिवशी देशाचा कारभार, कायदे हे सार कसे चालणार हे ठरवलं आणि लोकशाहीचा स्वीकार करत संविधान स्वीकारलं तो दिवशी तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणूनच २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.२६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधानाचा स्वीकार करून आपण प्रजेची सत्ता स्थापन केली असे मानले जाते.
३) डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेले भारतीय संविधान स्वीकारून आपण भारताला
लोकशाही राष्ट्र म्हणून स्वीकारले.
४) तसे पहिले तर संविधान बनवण्याचे काम अनेक वर्ष सुरु होते. मात्र २६ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय संसदेमध्ये संविधान स्वीकारण्यात आले.
0
Answer link
26 जानेवारी, 1950 पासून भारताच्या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली. भारताचा राज्यकारभार भारतीय घटनेनुसार सुरू झाला. म्हणून 26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो.
0
Answer link
26 जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून का साजरा करतो याची माहिती खालीलप्रमाणे आहे:
- संविधान अंमलात आले: 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान (राज्यघटना) अंमलात आले. या संविधानामुळे भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक बनला. पंतप्रधान कार्यालयाची वेबसाइट
- लाहोर घोषणा: 1929 मध्ये याच दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने लाहोर येथे पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखी वाढले.
- लोकशाहीची स्थापना: या दिवसापासून भारतात लोकांचे राज्य सुरू झाले. लोकांनी निवडलेले सरकार देशाचा कारभार पाहू लागले.
- राष्ट्रीय सुट्टी: प्रजासत्ताक दिन हा भारताच्या तीन राष्ट्रीय सुट्ट्यांपैकी एक आहे. या दिवशी देशभरात ध्वजारोहण, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
अशा प्रकारे, 26 जानेवारी हा दिवस भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा दिवस आहे आणि तो प्रजासत्ताक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.