2 उत्तरे
2
answers
शिवाजी महाराजांचे पहिले लग्न कोणाशी आणि कधी झाले?
4
Answer link
शिवरायांच पहिलं लग्न सईबाईंशी झाल.
सईबाई यांचा विवाह शिवाजीमहाराजांशी लालमहाल येथे १६ मे १६४० रोजी झाला.
त्यावेळी शिवाजी महाराजांचे वय ११ वर्षे तर सईबाईंचे वय ७ वर्षे होते.
त्या शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी होत्या.
त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी १४ मे १६५७ रोजी संभाजी महाराजांना जन्म दिला.
0
Answer link
शिवाजी महाराजांचे पहिले लग्न बालपणी इ.स. १६४० मध्ये सईबाई निंबाळकर यांच्याशी झाले. सईबाई ह्या फलटणच्या सरदारांच्या निंबाळकर घराण्यातील होत्या.
अधिक माहितीसाठी खालील दुवे पहा: