3 उत्तरे
3
answers
महाराष्ट्रामध्ये कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा कोणता?
5
Answer link
महाराष्ट्र हे विशाल राज्य आहे.
राज्यात ६१,९३५ चौ.कि.मी. जमीन वनाखाली आहे. महाराष्ट्रत वनांखाली प्रदेशाचे एकूण भूक्षेत्राशी प्रमाण २०.१०% आहे.
भारतातील वनक्षेत्राशी महाराष्ट्रच्या वनक्षेत्राचे प्रमाण ८% आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक जंगले असणारा विभाग नागपूर हा आहे.
महाराष्ट्रातला गडचिरोली हा सर्वाधिक जंगले असणारा जिल्हा आहे.
सर्वात कमी जंगले (वनक्षेत्र) असणारा विभाग औरंगाबाद (मराठवाडा) आहे.
महाराष्ट्रातला बीड हा सर्वात कमी जंगले असणारा जिल्हा आहे.
0
Answer link
महाराष्ट्रामध्ये कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा बीड आहे.
महाराष्ट्रामध्ये कमी वनक्षेत्र असलेला जिल्हा:
बीड