2 उत्तरे
2
answers
किलिमंजारो हा ज्वालामुखीय पर्वत कोणत्या देशात आहे?
4
Answer link
माउंट किलीमांजारो हा आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत आहे.
टांझानिया देशाच्या ईशान्य भागात केनियाच्या सीमेजवळ स्थित ह्या पर्वताची उंची १९,३४१ फूट (५,८९५ मी) इतकी आहे.

हा पर्वत ज्वालामुखीच्या उद्रेकाने तयार झाला असून कोणत्याही पर्वतरांगेचा भाग नसलेला हा जगातील सर्वात उंच पर्वत आहे.
0
Answer link
किलिमंजारो हा ज्वालामुखीय पर्वत टांझानिया देशात आहे.
हा आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत आहे आणि जगातील सर्वात उंच ज्वालामुखींपैकी एक आहे.
अधिक माहितीसाठी: