भूगोल जगाचा भूगोल

एका वाक्यात उत्तर लिहा: जगाचा कारखाना?

2 उत्तरे
2 answers

एका वाक्यात उत्तर लिहा: जगाचा कारखाना?

1
जगातील एकमेव कारखाना म्हणजे देव, जो सगळ्यांना घडवतो.
बरोबर असेल तर कमेंट करून सांगा
उत्तर लिहिले · 6/10/2021
कर्म · 895
0
जगाचा कारखाना चीनला म्हटले जाते.
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1620

Related Questions

दक्षिण अमेरिका खंडातील कोणते दोन देश ब्राझीलच्या सीमेवर नाहीत?
दक्षिण अमेरिका खंडातील कोणते दोन देश ब्राझीलच्या सीमेलगत नाहीत?
जग कोठे आणि भारत कोठे यावर माहिती सांगा?