भूगोल सामान्य ज्ञान

मराठवाड्यात किती जिल्हे आहेत?

3 उत्तरे
3 answers

मराठवाड्यात किती जिल्हे आहेत?

4
मराठवाडा हा महाराष्ट्राचा गोदावरी खोऱ्यात आणि आसपास वसलेला एक प्रदेश असून आठ जिल्ह्यांचा त्यात समावेश होतो. औरंगाबाद शहर हे ह्या विभागाचे मुख्यालय आहे. महाराष्ट्रातली १६.८४ टक्के लोकसंख्या या प्रदेशात राहाते. ... औरंगाबाद, नांदेड आणि लातूर ही विभागातली उद्योग, शिक्षण आणि पर्यटनाची मुख्य केंद्रे आहेत.
उत्तर लिहिले · 30/9/2021
कर्म · 3740
0
मराठवाडा हे महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या आसपास असलेल्या प्रदेशामध्ये आहे. मराठवाडा विभागातील एकूण आठ जिल्हे आहेत.
उत्तर लिहिले · 30/9/2021
कर्म · 0
0

मराठवाड्यात एकूण आठ जिल्हे आहेत.

  • औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर)
  • जालना
  • बीड
  • धाराशिव (उस्मानाबाद)
  • लातूर
  • नांदेड
  • परभणी
  • हिंगोली

मराठवाडा हा महाराष्ट्र राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता:

मराठवाडा - विकिपीडिया
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5060

Related Questions

Slogan - पोषवाक्य टिपा लिहा?
उदाहरण द्या 1. स्वयंपूर्ण?
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा आहे?
How many districts in Maharashtra?
भारतीय स्टेट बँक स्थापना दिवस कधी साजरा करतात?
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिन कधी असतो?
अ वर्ग महानगरपालिका म्हणजे कोणत्या महानगरपालिका?