4 उत्तरे
4
answers
सर्वात मोठी नदी कोणती?
1
Answer link
भारतातील भारतातून वाहणारी सर्वात लांब नदी गंगा आहे, पण सर्वात मोठी नदी ब्रह्मपुत्रा आहे.
1
Answer link
१.महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी:-
गोदावरी ही महाराष्ट्रातली सर्वात मोठी वाहती नदी असून तिची एकूण लांबी १,४६५ किलोमीटर इतकी आहे. गोदावरी ही महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड, मध्यप्रदेश, ओरिसा आणि कर्नाटक या राज्यांतून परिक्रमा करत अखेर बंगालच्या उपसागराला मिळते.
भारतातील भारतातून वाहणारी सर्वात लांब नदी गंगा आहे पण सर्वात मोठी नदी ही ब्रह्मपुत्रा आहे.
३.जगामध्ये सर्वात मोठी नदी ही नाईल नदी आहे. ती आफ्रिका खंडामध्ये वाहते.
नाईल नदी ही आफ्रिका खंडातील प्रमुख नदी आहे. ६,६५० किलोमीटर (४,१३० मैल) इतकी लांबी असलेल्या नाईलला जगातील सर्वात लांब नदी मानण्यात येते.

पांढरी नाईल व निळी नाईल ह्या दोन नाईलच्या प्रमुख उपनद्या आहेत. पांढर्या नाईलचा उगम व्हिक्टोरिया सरोवरामध्ये होतो तर निळ्या नाईलचा उगम इथियोपियामधील ताना सरोवरात होतो. सुदानमधील खार्टूम शहराजवळ ह्या दोन नद्यांचा संगम होतो व पुढील प्रवाहाला एकत्रितपणे नाईल नदी असे संबोधले जाते. साधारणपणे उत्तरेकडे वाटचाल करून नाईल नदी भूमध्य समुद्रामध्ये मिळते.
0
Answer link
सर्वात मोठी नदी अमेझॉन नदी आहे.
लांबी: सुमारे 6,992 किलोमीटर (4,345 मैल)
उगम: अँडीज पर्वत, पेरू
मुहाना: अटलांटिक महासागर, ब्राझील
देश: ब्राझील, पेरू, बोलिव्हिया, कोलंबिया, इक्वेडोर, व्हेनेझुएला, गयाना
वैशिष्ट्ये:
- जगातील सर्वात जास्त पाणी वाहून नेणारी नदी.
- जगातील दुसऱ्या क्रमांकाची लांब नदी.
- ऍमेझॉनच्या वर्षावनमधून (Rainforest) वाहते.
तुम्ही अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट देऊ शकता: