ऊर्जा विज्ञान

ऊर्जेचे एकक कोणते?

3 उत्तरे
3 answers

ऊर्जेचे एकक कोणते?

1
  • एखाद्या पदार्थात असलेली कार्य करण्याची क्षमता  (ताकत, बल, शक्ती)  म्हणजे त्या पदार्थाची ऊर्जा  (Energy)  होय. 


  • ऊर्जेची यांत्रिक, रासायनिक, उष्णता, प्रकाश ,ध्वनी, आण्विक, पवन, सौर ऊर्जा असे अनेक रुपे आहेत. 

  • ऊर्जा ही प्रामुख्याने  दोन पद्धतीने मोजली जाते. 

  • 1. MKS पद्धत = या पद्धतीत ऊर्जा ही ज्यूल या एककात मोजली जाते. 

  • 2. CGS पद्धत  = या पद्धतीत अर्ग या एककात ऊर्जा मोजतात. 


  • ज्यूलअर्ग हे ऊर्जेचे एकक आहेत. 
उत्तर लिहिले · 14/9/2021
कर्म · 25850
1
ज्यूलअर्ग हे ऊर्जेचे एकक आहेत.
उत्तर लिहिले · 22/9/2021
कर्म · 3740
0

ऊर्जेचे SI एकक जूल (Joule) आहे.

जूल हे एकक खालीलप्रमाणे परिभाषित केले जाते:

  • 1 जूल = 1 न्यूटन × 1 मीटर (1 N⋅m)
  • 1 जूल = 1 किलोग्राम × (मीटर/सेकंद)2 (1 kg⋅m2/s2)

SI प्रणालीमध्ये, ऊर्जा आणि कार्यासाठी जूल हे एकक वापरले जाते.

या व्यतिरिक्त, ऊर्जेसाठी वापरले जाणारे आणखी काही एकक खालीलप्रमाणे:

  • कॅलरी (Calorie)
  • किलोवॅट-तास (Kilowatt-hour)
  • अर्ग (Erg)
उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 1620

Related Questions

सिंगल लाईन डायग्राम सोलर म्हणजे काय?
ट्रान्समिशन लाईन कोणती पॉवर तयार करते?
FYBA SOC101 शक्ती साधनांचे प्रकार स्पष्ट करा?
पतंग उडवण्यासाठी कोणत्या ऊर्जा साधनाचा वापर करावा लागेल?
कोणत्या प्रकाशात जास्त ऊर्जा असते?
बायोगॅसचे निष्कर्ष काय?
कोणत्या प्रकाशात सर्वात जास्त ऊर्जा असते?