इतिहास
पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली?
2 उत्तरे
2
answers
पुणे सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली?
3
Answer link
पार्वती देवस्थानाच्या कारभाराबाबत जी समिती स्थापन झाली होती, तिला अधिक व्यापक स्वरूप मिळून १८७० मध्ये पुणे सार्वजनिक सभेची निर्मिती झाली. सरदार, जहागीरदार, इनामदार, सावकार इत्यादी लोक या सभेचे सदस्य होते. पण सभा नावारूपाला आली ती मात्र प्रामुख्याने गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका व न्या. रानडे यांच्यामुळे.
0
Answer link
पुणे सार्वजनिक सभेची स्थापना 2 एप्रिल 1870 रोजी महादेव गोविंद रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांनी केली.
या संस्थेचा उद्देश सरकार आणि जनता यांच्यामध्ये दुवा साधून लोकांच्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणे आणि त्यावर तोडगा काढणे हा होता.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: