भूगोल सामान्य ज्ञान नकाशा अंतर

निपाणी कोल्हापूरपासून किती मैलांवर आहे?

2 उत्तरे
2 answers

निपाणी कोल्हापूरपासून किती मैलांवर आहे?

2
  • निपाणी हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या बेळगाव जिल्ह्यातील एक शहर आहे.
  • निपाणी कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर स्थित असून ते बेळगावच्या ७५ किमी उत्तरेस तर कोल्हापूरच्या ३८ किमी दक्षिणेस राष्ट्रीय महामार्ग ४ वर आहे.
  • निपाणी येथे मराठी भाषिक रहिवासी मोठ्या प्रमाणावर आहेत. निपाणी हे तंबाखूचे एक मोठे व्यापार केंद्र आहे.
उत्तर लिहिले · 8/9/2021
कर्म · 25830
0

निपाणी कोल्हापूरपासून अंदाजे 90 किलोमीटर म्हणजेच 56 मैल अंतरावर आहे.

अंतर:

  • किलोमीटरमध्ये: 90 km
  • मैलांमध्ये: 56 mi

हे अंतर रस्त्याने तसेच प्रत्यक्ष स्थानानुसार बदलू शकते.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 980

Related Questions

खरेदी प्रमाणे माझी जागा पण उत्तर ते दक्षिण?
महाराष्ट्रातील घाट व त्यांची माहिती?
गाव हे समुद्राचा भाग आहे का?
पूर्व युरोपातील अनेक देश सोव्हिएत रशियाच्या प्रभावाखाली होते का?
कोकणाचा कुठला भाग शेतीसाठी उत्तम आहे?
शहर अजिंक्यताराच्या पायथ्याशी वसलेले आहे?
जमीन म्हणजे काय?