2 उत्तरे
2
answers
असा कोणता पाच अक्षरी शब्द आहे जो उलट आहे?
1
Answer link
वनमानव
नवजीवन
साखर, दही दर कसा?
रामाने भाला मारला.
टेप आणा आपटे.
भाऊ तळ्यात उभा.
हाच तो चहा.
साने नवीन नेस.
ती होडी जाडी होती.
तो कवी डालडा विकतो.
सर जाताना प्या ना ताजा रस.
चीमा काय कामाची?
तो गजानन जागतो.