Topic icon

शब्द खेळ

1
वनमानव
नवजीवन
साखर, दही दर कसा?
रामाने भाला मारला.
टेप आणा आपटे.
भाऊ तळ्यात उभा.
हाच तो चहा.
साने नवीन नेस.
ती होडी जाडी होती.
तो कवी डालडा विकतो.
सर जाताना प्या ना ताजा रस.
चीमा काय कामाची?
तो गजानन जागतो.
उत्तर लिहिले · 30/8/2021
कर्म · 45560
2
  • जबाबदारी पार न करणारा
तो असतो बेजबाबदार. जो आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडतो, त्याला जबाबदार म्हणतात आणि जो आपली जबाबदारी पूर्णपणे पार पाडत नाही, तो बेजबाबदार आहे. यालाच अर्थपूर्ण शब्दात बेजबाबदारपणा म्हणतात. धन्यवाद.
उत्तर लिहिले · 21/10/2019
कर्म · 1280