1 उत्तर
1
answers
शाळेचा आरसा कशाला म्हणतात?
0
Answer link
शाळेचा आरसा म्हणजे शाळेतील सूचना फलक होय.
ज्याप्रमाणे आपण आरशात आपले प्रतिबिंब पाहतो, त्याचप्रमाणे सूचना फलकावर शाळेतील महत्वाच्या सूचना, कार्यक्रम, बातम्या व इतर माहिती Display केली जाते, ज्यामुळे विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत माहिती पोहोचते. त्यामुळे सूचना फलकाला शाळेचा आरसा म्हटले जाते.