सामान्य ज्ञान राजधानी राज्य राजधानी

हरियाणाची राजधानी कोणती आहे?

2 उत्तरे
2 answers

हरियाणाची राजधानी कोणती आहे?

3
हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणाची राजधानी आहे.
उत्तर लिहिले · 7/8/2021
कर्म · 34255
0

हरियाणाची राजधानी चंडीगढ आहे. चंडीगढ हे एक केंद्रशासित प्रदेश आहे आणि ते पंजाब राज्याची राजधानी देखील आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील वेबसाइटला भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 2380

Related Questions

महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती?
केरळची राजधानी कोणती?