Topic icon

राज्य राजधानी

3
हरियाणा हे भारताच्या उत्तर भागातील एक प्रमुख व प्रगत राज्य आहे. या राज्याचे क्षेत्रफळ ४४,२१२ चौ.किमी आहे. हरियाणाची लोकसंख्या २,५३,५३,०८१ एवढी आहे. हिंदी ही हरियाणाची प्रमुख भाषा आहे. चंदीगड ही हरियाणाची राजधानी आहे.
उत्तर लिहिले · 7/8/2021
कर्म · 34255
0
मुंबई.
उत्तर लिहिले · 31/7/2021
कर्म · 25850
1
तिरुवनंतपुरम ही केरळची राजधानी आहे. तिरुवनंतपुरम या शब्दाचा अर्थ देव अनंताचे निवासस्थान. भारतात प्रसिद्ध असलेले श्री पद्मनाभस्वामी मंदिर येथेच आहे.
उत्तर लिहिले · 7/6/2017
कर्म · 15545