2 उत्तरे
2
answers
अणू ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण?
2
Answer link
भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना वैदन्यानिक दृष्टिकोन राष्ट्राची प्रगती साधायची होती.
या विचारातूनच त्यांनी १० आँगस्ट १९४८ रोजी अणूऊर्जा आयोगाची स्थापना केली.
अणूऊर्जेपासून वीजनिर्मिती, अन्नधान्य उत्पादन वाढवणे व ते टिकवणे, यासाठी प्रगत तंत्रज्ञान उभारणे, न्यानो तंत्रज्ञान विकसित करणे ही अणूऊर्जा आयोगाची उद्दिष्ट होती.
१९५६ मध्ये अणूऊर्जेवर चालणारी भारताची पहिली अणुभट्टी 'अप्सरा 'कार्यान्वित करण्यात आली होती.
अणूऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉ होमी जहांगीर भाभा यांची नेमणूक झाली.

0
Answer link
भारताच्या अणू ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉ. होमी जहांगीर भाभा होते.
त्यांनी भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाची मुहूर्तमेढ रोवली आणि देशाला या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.