शब्द शब्दार्थ शब्दज्ञान

किंकर शब्दाचा अर्थ काय?

3 उत्तरे
3 answers

किंकर शब्दाचा अर्थ काय?

1
किंकर या शब्दाचा अर्थ अनुचर, गडी, गुलाम, नोकर, सेवक, दास, परिचारक.
उत्तर लिहिले · 10/6/2021
कर्म · 25850
0
किंग
उत्तर लिहिले · 13/6/2021
कर्म · 0
0
किंकर या शब्दाचा अर्थ:

किंकर या शब्दाचा अर्थ 'सेवक', 'चाकर' किंवा 'दास' असा होतो.

उदाहरण:

तो राजाचा किंकर बनून त्याची सेवा करत होता.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5280

Related Questions

हस्त या शब्दाचा अर्थ काय?
अश्विनी शब्दाचा अर्थ काय?
मशाल या शब्दाला मराठी भाषेत काय म्हणतात?
वल्लवने याचा अर्थ काय?
एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
विरुद्धार्थी शब्द काय लावून तयार होतात?
मोक्कार म्हणजे काय?