क्रीडा क्रिकेट नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे?

3 उत्तरे
3 answers

नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे आहे?

0
नरेंद्र मोदी स्टेडियम कुठे स्थित आहे?
उत्तर लिहिले · 19/3/2021
कर्म · 0
0
मोटेरा स्टेडियम जे अहमदाबाद मध्ये नव्याने निर्माण झाले, हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे स्टेडियम असून याला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले आहे.
उत्तर लिहिले · 20/3/2021
कर्म · 4575
0

नरेंद्र मोदी स्टेडियम हे गुजरात राज्यातील अहमदाबाद शहरामध्ये आहे.

उत्तर लिहिले · 23/3/2025
कर्म · 5040

Related Questions

सराव नसताना 17 वर्षाखालील गटातील लांब उडी 4.20 मीटर जाते, तर सराव करून अंदाजे किती लांब जाईल?
आशिया कप कोणी जिंकला?
पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धा 2025 विजेती?
पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धा 2025?
पॅरा जागतिक तिरंदाजी स्पर्धा?
तुम्हाला माहित असलेल्या धावपटूंची नावे लिहा. सावरपाडा एक्सप्रेस कविता राऊत?
तुमच्या शाळेतील खो-खो खेळाडूची मुलाखत घेण्यासाठी प्रश्न तयार करा.?