2 उत्तरे
2 answers

समीर गायकवाड प्रकरण काय आहे?

9
समीर गायकवाड हा पुणे जिल्ह्यातील वाघोलीतील एक समज माध्यमांवर चित्रफिती टाकणारा कलाकार होता.
तो फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब अशा अँपवर चित्रफिती टाकून लोकांचे मनोरंजन करायचा बघा. यातूनच त्याला काही पैसेही मिळायचे.

दोन दिवसांपूर्वी त्याने आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप समजलेले नाही.
समाजमाध्यमांच्या व्यसनी लागल्याने अशा घटना घडतात. अशा लोकांच्या काही चित्रफिती कमी वेळात सर्वत्र पसरतात, मग त्यांना आपण मोठे सेलेब्रिटी झाल्याचे वाटते. मात्र ही झगमग काही काळाचीच असते. काही दिवसातच लोक तुमच्याकडे पाठ फिरवतात आणि त्यातून नैराश्य पदरी पडून लोक असे पाऊले उचलतात.

म्हणून सांगतो मित्रांनो समाजमाध्यमांना डोक्यावर घेऊ नका, आणि आपला वेळ सत्कारणी लावा.

उत्तर लिहिले · 24/2/2021
कर्म · 61495
0

समीर गायकवाड प्रकरण हे २०१५ सालचे असून ते गोविंद पानसरे हत्या प्रकरणाशी संबंधित आहे.

प्रकरण:

  • समीर गायकवाड हा सनातन संस्थेचा सदस्य होता.
  • २० ऑगस्ट २०१५ रोजी, विशेष तपास पथकाने (एसआयटी) कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या संशयावरून त्याला अटक केली.
  • पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गायकवाड हा पानसरे यांच्या हत्येच्या कटात सहभागी होता.
  • या प्रकरणात आणखी काही संशयितांना अटक करण्यात आली, आणि त्यांच्यावरही आरोपपत्र दाखल करण्यात आले.
  • समीर गायकवाड याला सप्टेंबर २०२२ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.

गोविंद पानसरे:

  • गोविंद पानसरे हे एक ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते आणि सामाजिक कार्यकर्ते होते.
  • १६ फेब्रुवारी २०१५ रोजी त्यांची हत्या झाली.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 2200

Related Questions

हर्षल पाटील या कंत्राटदाराने आत्महत्या का केली?
सातारा व पुणे येथील कुख्यात गुंड कोण?
पोलिस केस यावरती पुस्तक?
कारागार संघाची उद्दिष्ट्ये कोणती?
तो माणूस वेडा आहे का?
डॉक्टर वळसंगकरांनी काल आत्महत्या केली, यामागे नेमके कारण काय होते?
एट्रासिटी कायदा म्हणजे काय?