मराठी भाषा व्याकरण विरामचिन्हे

उद्गारवाचक चिन्ह नक्की कधी वापरायचे ते समजेना. हे चिन्ह कधी वापरावे?

2 उत्तरे
2 answers

उद्गारवाचक चिन्ह नक्की कधी वापरायचे ते समजेना. हे चिन्ह कधी वापरावे?

1
उद्गारवाचक चिन्ह (!)
जेव्हा एखाद्या वाक्यामध्ये मनातील हर्ष, आश्चर्य, दुःख इ. पैकी कोणतीही भावना व्यक्त करायची असते, तेव्हा अशा भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांच्या शेवटी (!) हे उद्गार चिन्ह देतात. तसेच केवलप्रयोगी शब्दही आपल्या मनातील विकार दाखविण्यासाठीच वाक्यात वापरले जातात. म्हणून केवलप्रयोगी शब्दापुढे व त्या वाक्यापुढे उद्गार चिन्ह वापरले जाते.


उदा:
1. अरे बापरे! केवढा मोठा साप हा!
2. ओहोहो! किती मोठी जखम आहे ही!
उत्तर लिहिले · 17/2/2021
कर्म · 14895
0
HTML मध्ये फॉरमॅट केलेले उत्तर येथे आहे:

उद्गारवाचक चिन्ह (!) हे वाक्य तीव्र भावना, आश्चर्य, आनंद, दु:ख, राग, किंवा कोणताही जोरदार Emphasis व्यक्त करते तेव्हा वापरले जाते.

उदाहरणार्थ:

  • अरे वा! किती सुंदर!
  • बापरे! हे काय घडले!
  • चला! सामना सुरू करूया!

हे चिन्ह उद्गारदर्शक वाक्यांच्या शेवटी वापरले जाते.

अधिक माहितीसाठी, तुम्ही खालील वेबसाईटला भेट देऊ शकता:

Collins Dictionary - Exclamation Mark
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5300

Related Questions

लेखनामधील विराम चिन्हांचे महत्त्व विशद करा?
एकुण विराम चिन्हे किती आहेत?
विरामचिन्हे म्हणजे काय ते सांगून चार विरामचिन्हे सोदाहरण लिहा?
स्वल्पविराम चिन्ह घालण्याचे नियम सोदाहरण स्पष्ट करा?
एखाद्या शब्दावर जोर दाखवला नसताना कोणते विरामचिन्हे वापराल?
होय महाराज, आम्हाला क्षमा करा. विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा कसे लिहाल?
आदेशात्मक चिन्ह कोणते आहे?