सामान्य ज्ञान पक्षी प्राणी

राष्ट्रीय पक्षी कोणता?

2 उत्तरे
2 answers

राष्ट्रीय पक्षी कोणता?

8
मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे तसेच तो भारताच्या संस्कृतीचा एक हिस्सा आहे.

मोर खूपच सुंदर पक्षी आहे, त्याचा आवाज सुद्धा तितकाच सुंदर असतो, असे म्हणतात की जेव्हा मोर नाचू लागतो, तेव्हा पाऊस पडण्यास सुरुवात होते, मोर हा सर्वभक्षी पक्षी आहे असे म्हटले जाते तो साप, पाली, किडे खाऊन आपले पोट भरतो.

राष्ट्रीय पक्षी मोराची माहिती
मोर या पक्षाची भारत सरकारने राष्ट्रीय पक्षी म्हणून निवड केलेली आहे या पक्षाची निवड 26 जानेवारी 1963 मध्ये केली गेली.

उत्तर लिहिले · 30/1/2021
कर्म · 34255
0

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे.

(Indian Peacock - Pavo cristatus)

वैज्ञानिक नाव: पावो क्रिस्टेटस

मोराच्या सुंदर रंगांमुळे आणि आकर्षक नृत्यामुळे त्याला राष्ट्रीय पक्षी म्हणून निवडण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1440

Related Questions

माणसाला चावल्यानंतर मधमाश्या खरोखरच मरतात का?
एका गोगलगाईची तक्रार कुणी व का केली असावी?
मधमाशीची नजर तीक्ष्ण असते का?
नर मांजर दोन दिवसांपासून घरी आले नाही?
डायनासोरचे हात आखूड का होते?
सर्वात बुद्धिमान मासा कोणता?
ॲनिमल डे च्या होम रिचर्डच्या वार्तापत्रातील परिणाम काय आहेत?