3 उत्तरे
3
answers
आशिया खंडातील सर्वात मोठे पवन ऊर्जा केंद्र कोठे आहे?
3
Answer link
१६०० मेगावॅटचा जैसलमेर पवन ऊर्जा प्रकल्प हा भारतातील सर्वात मोठा पवनउद्योग आहे. तसेच हे आशिया खंडातील सर्वात मोठे पवन ऊर्जा केंद्र आहे.
सुझलॉन एनर्जी या कंपनीने विकसित केलेल्या या केंद्रात पवन ऊर्जेचे अनेक प्रकल्प आहेत. राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात हे केंद्र आहे.
0
Answer link
आशिया खंडातील सर्वात मोठे पवन ऊर्जा केंद्र गुजरात राज्यामध्ये आहे. हे केंद्र कच्छ जिल्ह्यात मांडवी जवळ लांबा (Lamba) येथे स्थित आहे. याची क्षमता 49.50 मेगावॅट आहे.
स्रोत: