3 उत्तरे
3 answers

राष्ट्रध्वजाची उंची किती असावी?

1
राष्ट्रध्वजाचा लांबी आणि रुंदी यांचे गुणोत्तर हे तिनास दोन(३:२) या प्रमाणात असावे.
म्हणजे लांबी १५० मिलिमीटर असेल तर रुंदी १०० मिलिमीटर इतकी असावी.

खाली ध्वजाचे ९ आकार दिले आहेत, त्यातील तुमच्या सोयीनुसार एक निवडा.

आकड्यांचे एकक मिलिमीटर आहे आणि तिसरा आकडा हा अशोकचक्राचा आकार आहे.

1 6300 × 4200 1295
2 3600 × 2400 740
3 2700 × 1800 555
4 1800 × 1200 370
5 1350 × 900 280
6 900 × 600 185
7 450 × 300 90
8 225 × 150 40
9 150 × 100 25

ध्वजाच्या पोलाची उंची कमीत कमी ६ मीटर असावी. 
उत्तर लिहिले · 19/1/2021
कर्म · 283280
0
राष्टध्वजाची उंची
उत्तर लिहिले · 10/8/2023
कर्म · 20
0

राष्ट्रध्वजाची उंची, लांबीच्या ⅔ असावी लागते.

उदाहरणार्थ:

  • जर ध्वजाची लांबी 9 इंच असेल, तर उंची 6 इंच असावी.
  • जर ध्वजाची लांबी 12 इंच असेल, तर उंची 8 इंच असावी.

राष्ट्रध्वजाचा आकार नेहमी आयताकृती असावा लागतो.

अधिक माहितीसाठी, खालील वेबसाइटला भेट द्या:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980

Related Questions

एक किडनी असलेले गाव कोणते?
देशातील पहिली तृतीयपंथी महिला पोलीस अधिकारी कोण?
भूषण गगराणी कोण आहेत?
एअरपोर्टला मराठी मध्ये काय म्हणतात?
गणतंत्र दिवस म्हणजे काय?
माझं नाव काय आहे?
कोणत्या समाजसुधारकास महाराष्ट्रातील पहिला भारतीय पुरस्कार मिळाला?