रचना सामान्य ज्ञान राष्ट्रध्वज इतिहास

राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली?

3 उत्तरे
3 answers

राष्ट्रध्वजाची रचना कोणी केली?

3
पिंगली वैंकेया यांनी डिजाइन केला होता तिरंगा.


भारताचा राष्ट्रीय ध्वज पिंगली वैंकेया यांनी डिझाइन केला होता. त्यांनी यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा सल्ला घेतला होता आणि ध्वजाच्या मध्यभागी आशोक चक्र ठेवण्याचा सल्ला दिला होता. यामुळे तिरांग्याच्या रूपात संपूर्ण देश एका धाग्यात बांधल्या गेला आहे. 
- वैंकेया यांनी 5 वर्ष 30 देशांच्या ध्वजांचा अभ्यास केला आणि त्यातून आलेल्या निष्कर्षानुसार भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा बनला आहे.
- आज जो तिरंगा आपला राष्ट्रीय ध्वज आहे, ते त्याचे सहावे रूप आहे. हा ध्वज 22 जुलै 1947 ला आयोजित भारतीय संविधान परिषदेच्या बैठकीत स्विकारण्यात आला
उत्तर लिहिले · 15/1/2021
कर्म · 14895
0

राष्ट्रध्वजाची रचना पिंगली वेंकय्या यांनी केली.

उत्तर लिहिले · 15/8/2021
कर्म · 0
0

भारताच्या राष्ट्रध्वजाची रचना पिंगली वेंकय्या यांनी केली.

पिंगली वेंकय्या हे एक भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि कृषीशास्त्रज्ञ होते. त्यांनी ध्वजाची मूळ रचना केली, ज्यामध्ये नंतर बदल करण्यात आले.

अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 1820

Related Questions

आता कोणतं युग चालू आहे?
एकूण युग किती व कोणकोणते?
सर्वात जुनी भाषा कोणती?
1906 शतकात मुला-मुलीचे लग्न किती वर्षांचे असताना व्हायचे?
1850 च्या दशकात मुलगा व मुलगी किती वर्षांचे असताना लग्न व्हायचे?
सातारा येथील तांबवे येथील जंगल सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले?
मगध नालंदा विद्यापीठ काय आहे?