2 उत्तरे
2
answers
ब्राझील देश कोणत्या गोलार्धात आहे?
3
Answer link
ब्राझील देश दक्षिण गोलार्धात येतो.
दक्षिण अमेरिकेतील क्षेत्रफळ व लोकसंख्या यांनुसार सर्वांत मोठे प्रजासत्ताक संघराज्य. येथील ब्राझील वुड या वृक्षांमुळे पोर्तुगीजांनी देशाला ‘ब्राझील’ हे नाव दिले. या देशाने दक्षिण अमेरिकेचा जवळजवळ अर्धा भाग व्यापला असून आकाराच्या दृष्टीने याचा रशिया, कॅनडा, चीन व अमेरिकेची संयुक्त संस्थाने यांच्यानंतर पाचवा क्रमांक लागतो. अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे ५० १६’ उ. ते ३३० ४५’ द. व ३४० ४५’ प. ते ७४० ३’ पश्चिम यांदरम्यान असून पूर्व पश्चिम कमाल लांबी ४,३२८ किमी. व उत्तर दक्षिण रुंदी ४,३१९ किमी. आहे. क्षेत्रफळ ८५,११,९६५ चौ. किमी.
0
Answer link
ब्राझील देश मुख्यतः पश्चिम गोलार्ध आणि काही प्रमाणात दक्षिण गोलार्धात आहे.
स्पष्टीकरण:
- ब्राझीलचा मोठा भाग दक्षिण अमेरिकेत आहे, जो पश्चिम गोलार्धात येतो.
- ब्राझीलचा काही भाग विषुववृत्ताच्या दक्षिणेला असल्याने तो दक्षिण गोलार्धात देखील आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंक पाहू शकता: