3 उत्तरे
3
answers
वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक कोण आहे?
1
Answer link
शास्त्रीय तत्त्वांचा उपयोग करून उद्योगसंस्थांचे व्यवस्थापन करण्याची पद्धती. हिचा पुरस्कार प्रथम विसाव्या शतकाच्या सुरुवातीस अमेरिकेत फ्रेडरिक वि Winslow टेलर (१८५६–१९१५) या उत्पादनतंत्र विशारदाने केला.
0
Answer link
"FW Taylor यांना Father Of Scientific Management म्हणुन आपण सर्व जण ओळखतो".
टेलोर यांनी त्यांच्या काही सिदधांतामधुन हे सिदध केले आहे की मँनेजमेंटसाठी साईंटिफिक म्हणजेच वैज्ञानिक पदधत लागु केली जाऊ शकते.
FW Taylor यांनी सांगितले आहे की कुठल्याही बिझनेसच्या मध्ये,संस्थेच्या मध्ये जेवढयाही टेक्निक्स असतील त्या साईंटिफिकली प्रूव्ह असायला हव्यात.
म्हणजेच त्या सर्व टेक्निक खुप वेळेस कुठेतरी अँप्लाय केल्या गेल्या असतील आणि त्या अँप्लाय केल्यानंतर आपल्याला त्यातुन काही रिझल्ट देखील पाहायला मिळाले असतील.
त्यानुसार Taylor ने आपल्याला पाच प्रिन्सिपल आँफ मँनेजमेंट सांगितले आहेत जे आपण आता जाणुन घेणार आहोत
Taylor चे Principles Of Management एकुण पाच आहेत आणि ते पुढीलप्रमाणे आहेत :
1.विज्ञान हा काही ठोकताळा नसतो Science Is Not Rule Of Thumb)
2.सुसंवाद साधा मतभेद ठेवू नका(Harmony Not Discord )
3.मानसिक क्रांती( Mental Revolution)
4.सहकार्याची भावना ठेवा व्यक्तीवादाची नव्हे(Co Operation Not Individualism)
5.प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या उत्कृष्ठ कार्यक्षमतेनुसार विकास (Development Of Every Person To His Greatest Efficiency)
0
Answer link
वैज्ञानिक व्यवस्थापनाचे जनक फ्रेडरिक वि Winslow टेलर (Frederick Winslow Taylor) आहेत. त्यांनी 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 20 व्या शतकाच्या सुरुवातीला व्यवस्थापन शास्त्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
फ्रेडरिक वि Winslow टेलर यांच्या योगदानाची काही उदाहरणे:
- कार्यात्मक व्यवस्थापन (Functional Management): टेलरने कामांची विभागणी केली आणि प्रत्येक कार्यासाठी विशेष तज्ञ नेमले.
- वेळ आणि गती अभ्यास (Time and Motion Study): त्यांनी प्रत्येक काम करण्यासाठी लागणारा वेळ आणि हालचालींचा अभ्यास केला आणि कामाची पद्धत अधिक कार्यक्षम बनवली.
- वैज्ञानिक निवड आणि प्रशिक्षण (Scientific Selection and Training): योग्य कामगारांची निवड करून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्यावर त्यांनी भर दिला.
- प्रोत्साहन वेतन प्रणाली (Differential Piece-Rate System): जास्त उत्पादन करणाऱ्या कामगारांना जास्त वेतन देण्याची प्रणाली त्यांनी सुरू केली.
अधिक माहितीसाठी: