2 उत्तरे
2
answers
गौतम बुद्धांना आत्मज्ञान कोठे मिळाले?
1
Answer link
भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कपिलवस्तूच्या जवळ लुंबिणी या ठिकाणी झाला होता. त्यांचं लहानपणीचे नाव सिद्धार्थ हे होते. वयाच्या २९ व्या वर्षी त्यांनी घर सोडून संन्यास घेतला. भगवान बुद्ध यांना ज्या ठिकाणी ज्ञान प्राप्ती झाली, त्या ठिकाणाला बोधगया असे म्हटले जाते.
0
Answer link
गौतम बुद्धांना बोधगया येथे आत्मज्ञान प्राप्त झाले.
बोधगया हे बिहार राज्यातील एक महत्वाचे शहर आहे. याच ठिकाणी बुद्धांनी एका पिंपळाच्या झाडाखाली तपश्चर्या केली आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली, यानंतर ते 'बुद्ध' म्हणून ओळखले जाऊ लागले.
अधिक माहितीसाठी, आपण हे पाहू शकता:
- विकिपीडिया: बोधगया