व्यवसाय
पोशाख
दुकान
कपड्यांचे दुकान
कपड्यांचे दुकान सुरू करायचे आहे, त्यासाठी काही नवीन कल्पना सुचवा?
2 उत्तरे
2
answers
कपड्यांचे दुकान सुरू करायचे आहे, त्यासाठी काही नवीन कल्पना सुचवा?
5
Answer link
अन्न, वस्त्र आणि निवारा या तीन मूलभूत गरजांच्या पैकी आपण सर्वात जास्त खर्च करतो तो अर्थातच खाण्यापिण्यावर आणि त्यानंतर नंबर लागतो तो कपड्यांचा. आणि प्रचंड मोठ्या लोकसंख्येमुळे ग्राहकांची सुद्धा काहीच कमी नाही. आणि सध्याचा काळ हा रेडिमेड कपड्यांचा आहे असे म्हणता येईल. कारण य शिंप्यां कडून कपडे शिवून घेण्याचे प्रमाण बरेच कमी झालेले आहे.
वय वर्ष एक ते 16 17 या वयोगटातील मुला-मुलींच्या कपड्यांची मागणी खूपच आहे. कारण सतत बदलत्या शरीराच्या मापा मुळे यांना वारंवार नवीन कपड्यांची खरेदी करावी लागते.
याव्यतिरिक्त कारखान्यांमधील कामगारांना लागणारे कपडे, हॉस्पिटलमधील वॉर्ड बाॉय, नर्सेस यांना लागणारे कपडे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रात लागणारे वैशिष्ट्यपूर्ण कपडे आपण पुरवू शकता.
तुम्ही तुमचा व्यवसाय कुठे सुरु करणार आहे ते ठरवावे, स्वतःची जागा असेल तर ठीक आहे भाड्याने असेल तर सर्व प्रकारच्या कायदेशीर करार पूर्ण करून घ्यावे,करण तुम्हाला भाड्याने जागा असेल तर तात्पुरते फर्निचर करता येतं लोखंडी प्लस ग्लास,
सर्वप्रथम तुम्ही कापड दुकान टाकायचे हे निश्चित करून अनुभव म्हणून कोणत्याही कापड दुकानात कमीत कमी दोन ते तीन महिन्याचा अनुभव घेणे गरजेचे आहे,तेथ तुम्ही सर्व प्रकारच्या साईज व फॅब्रिक याचे चांगले ज्ञान मिळवू शकता.
आता राहिला विषय खरेदी चा तर तुमच्या बजेट नुसार तुम्ही खरेदी करू शकता,तुमच्या जिल्ह्यातील कापड होलसेलर distributer कडे तुम्ही hosiery व तूट वाण घेऊ शकता,
पण मुख्य खरेदी ही manufacturer कडे केलेली कधीही फायदेशीर असते,
खरेदी साठी शहरे
कोलकाता,मुंबई,उल्हासनगर, सोलापूर,इंदोर, दिल्ली, अमरावती, नागपूर,जबलपूर, बंगलोर, अहमदाबाद,तिरुपुर,लुधियाना, हे सर्व रेडीमेड manufacturer मंडी आहेत.
साडी साठी
सुरत,कोलकता,बनारस,महू,बंगलोर,मुंबई,धर्मावरम,मालेगाव,बेळगाव असे अनेक शहरे आहेत तेथे आपण स्वतः जाऊन खरेदी करू शकता.
राहिला खर्चाचा व भांडवलाचा तर तुम्ही कमीत कमी पाच लाख रुपयाने व्यवसाय सुरू करू शकता फक्त रेडिमेड दुकान पण जर तुम्हाला मल्टीब्रँड ठेवायचे आहे तर आणखी भांडवल लागेल.
तुम्ही एकदा व्यवसाय सुरू केला की आपल्या व्यवसायवर बँक कॅश क्रेडिट कर्ज देते त्याचाही तुम्ही फायदा घेऊ शकता व एकदा तुमचा व्यापाऱ्यांशी (manufacturer) व्यावसायिक संबंध जुळली की तुम्हाला 45 दिवसाचे क्रेडिट ही मिळते.
पण त्या साठी आपला व्यवहार व क्रेडिट हे उत्कृष्ट व कुशल असावे.

0
Answer link
नमस्कार! कपड्यांचे दुकान सुरू करण्यासाठी काही नवीन कल्पना खालीलप्रमाणे:
एका विशिष्ट थीमवर आधारित कपड्यांचे दुकान सुरू करा. उदाहरणार्थ, फक्त वेस्टर्न वेअर (Western wear), फक्त भारतीय पोशाख, किंवा इको-फ्रेंडली (Eco-friendly) कपड्यांचे दुकान.
ठराविक प्रकारच्या लोकांचे लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, खेळाडू (Athletes), कॉलेजचे विद्यार्थी, किंवा ऑफिसला जाणारे लोक.
ग्राहकांना त्यांच्या आवडीनुसार कपडे डिझाइन करण्याची आणि टेलरिंग करण्याची सुविधा द्या.
तुम्ही त्यांना त्यांच्या मापाप्रमाणे कपडे तयार करून देऊ शकता.
चांगल्या स्थितीत असलेले सेकंड-हँड कपडे खरेदी करून ते स्वस्त दरात विका.
vintage कपड्यांची विक्री करा, कारण ह्या कपड्यांना खूप मागणी असते.
तुमच्या वस्तू ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर (Online platform) विका. जसे कि Amazon, Flipkart किंवा स्वतःची वेबसाईट (Website) तयार करा.
ग्राहकांना कपडे निवडण्यात मदत करण्यासाठी वैयक्तिक स्टायलिस्ट (Personal stylist)Provide करा.
तुम्ही त्यांना कोणत्या प्रकारचे कपडे चांगले दिसतील यासाठी मार्गदर्शन करू शकता.
किराणा दुकानाप्रमाणे, नियमित लागणाऱ्या कपड्यांसाठी छोटे पॅक (Small packs) आणि आकर्षक किमती ठेवा. जसे कि रुमाल, मोजे, अंतर्वस्त्र (Underwear) इत्यादी.
तुमच्या दुकानात खरेदीचा अनुभव वाढवण्यासाठी काहीतरी नवीन करा. उदाहरणार्थ, तुम्ही VR (Virtual Reality) चा वापर करून ग्राहकांना कपडे ट्राय (Try) करण्याचा अनुभव देऊ शकता.
अशा उत्पादनांना प्रोत्साहन द्या जे पर्यावरणपूरक (Eco-friendly) आहेत किंवा सामाजिक कार्यात मदत करतात.
दुकानामध्ये तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू शकता, जसे की स्मार्ट मिरर (Smart mirror) जे ग्राहकांना कपडे न बदलता पाहण्याची सुविधा देतात.
स्थानिक कारागिरांनी तयार केलेले कपडे आणि वस्तू विकून तुम्ही त्यांना मदत करू शकता आणि तुमच्या दुकानाला एक वेगळी ओळख देऊ शकता.
मला आशा आहे की या कल्पना तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करतील.
1. थीम-आधारित स्टोअर (Theme-based store):
2. कस्टम डिझाइन आणि टेलरिंग (Custom design and tailoring):
3. सेकंड-हँड (Second-hand) कपड्यांचे दुकान:
4. ऑनलाइन स्टोअर (Online store):
5. वैयक्तिक स्टायलिंग सेवा (Personal styling service):
6. 'किराणा' मॉडेलवर आधारित कपड्यांचे दुकान (Grocery model clothing store):
7. अनुभवात्मक खरेदी (Experiential shopping):
8. सामाजिक जबाबदारी (Social responsibility):
9. तंत्रज्ञानाचा वापर (Use of technology):
10. स्थानिक कारागिरांना प्रोत्साहन (Promote local artisans):
मला आशा आहे की या कल्पना तुम्हाला तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करतील.