राजकारण राज्यघटना

भारतीय राज्यघटना कशा स्वरुपाची आहे ?

भारतीय राज्यघटना काही परिस्थितीत दृढ तर काही परिस्थितीत लवचिक आहे...
घटनेत नमूद केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार देश चालवण्यासाठी भारतीय राज्यघटना दृढ आहे तर कालबाह्य कायदे रद्द करण्यासाठी किंवा त्यात बदल करण्यासाठी भारतीय राज्यघटना लवचिक आहे.
प्रत्येक समाजाला आणि समाजातील प्रत्येकाला समान संधी,वागणूक,न्याय,स्वतंत्र व अधिकार देणारी भारतीय राज्यघटना जगात सर्वात परिपूर्ण राज्यघटना म्हणून ओळखली जाते...
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

भारतीय राज्यघटना कशा स्वरुपाची आहे ?

Related Questions

राज्य धोरणाची निर्देशक तत्त्वे ही संकल्पना भारतीय राज्यघटनेमध्ये कशातून स्वीकारण्यात आली आहे?
राज्याची निर्मिती, अस्तित्वात असलेल्या राज्याचे क्षेत्रफळ, समिती, रेषा आणि नाव बदलणे या बाबी राज्यघटनेतील कोणत्या कलमात समाविष्ट आहेत?
भारताच्या राज्य घटनेची प्रस्तावना थोडक्यात?
भारतामध्ये कोणती शासनपद्धती लागू आहे?
इंग्लंडची राज्यघटना कोणत्या स्वरूपाची आहे?
भारताची राज्यघटना केव्हा तयार करण्यात आली? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?
राज्यघटना निर्मितीचा कालावधी, वर्षे, महिने, दिवस माहिती मिळेल का?