मोबाईल अँप्स
फोन आणि सिम
सूचना
तंत्रज्ञान
मला हा मेसेज सारखाच येत आहे, कुणी याबद्दल काही सांगू शकता का?
2 उत्तरे
2
answers
मला हा मेसेज सारखाच येत आहे, कुणी याबद्दल काही सांगू शकता का?
1
Answer link
11/10/2020...
प्रिय ग्राहक, ट्राय नियमांनुसार आपण नोंदणीकृत टेलीमार्केटर नसल्यास, व्यावसायिक / प्रचारात्मक एसएमएस पाठविल्यास सेवा मागे घेण्यास कारणीभूत ठरू शकते.
★ असा अर्थ होतो, या massage चा...
कदाचित एखादी सर्व्हिस ऍक्टिव्हेट झाली असेल,
कंपनीला कॉल करून deactivate करू शकता.

0
Answer link
मला माफ करा, मला तुमचा मेसेज दिसत नाही आहे. तुम्ही तो मेसेज इथे पेस्ट करू शकता का? यामुळे मला तुम्हाला मदत करणे सोपे जाईल.