2 उत्तरे
2
answers
असे काय आहे जे जेवढे जास्त असते तेवढे कमी दिसते?
8
Answer link
पैसा. ही अशी वस्तू आहे जी माणसाकडे कितीही असली तरी त्याला ती कमी वाटते. शंभर रुपये वाल्याला वाटते हजार रुपये असावेत. हजार वाल्याला वाटते दहा हजार असावेत. दहा हजार वाल्याला वाटते लाख रुपये असावेत. लाख वाल्याला वाटते कोटी रुपये असावेत. म्हणजे माणसाची अपेक्षा वाढतच जाते. पैसा माणसाला वर आणू शकतो माणूस पैशाला वर नेऊ शकत नाही. पैशामुळे माणूस नाती गोती गमावतो. संत कबीर म्हणतात, "सब पैसे के भाई ! दिल का साथी नही !!" संत तुकाराम महाराज म्हणतात, "धनवंतलागी ! सर्व मान्यता आहे जगी ! माता पिता बंधू जन ! सर्व मानिती वचन !!"