3 उत्तरे
3
answers
जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश कोणते आहेत?
3
Answer link
9. সিরियन वाळवंट - 200,000 स्क्वेअर माईल्स
ग्रेट बेसिन वाळवंट - 190,000 स्क्वेअर माईल्स
पँटागोनियन डेझर्ट - 200,000 स्क्वेअर माईल्स
7. ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट - 220,000 स्क्वेअर माईल्स
6. कलहारी वाळवंट - 360,000 स्क्वेअर माईल्स
5. गोबी वाळवंट - 500,000 स्क्वेअर माईल्स
ग्रेट बेसिन वाळवंट - 190,000 स्क्वेअर माईल्स
पँटागोनियन डेझर्ट - 200,000 स्क्वेअर माईल्स
7. ग्रेट व्हिक्टोरिया वाळवंट - 220,000 स्क्वेअर माईल्स
6. कलहारी वाळवंट - 360,000 स्क्वेअर माईल्स
5. गोबी वाळवंट - 500,000 स्क्वेअर माईल्स
2
Answer link
वाळवंटाचे नाव:-प्रदेश(खंड):-क्षेत्रफळ (चौ.कि.मी.)
सहारा:- उत्तर आफ्रिका. :-90,65,000
ऑस्ट्रेलियन:- ऑस्ट्रेलिया:-15,50,000
गोबी:- मंगोलिया (मध्य आशिया):-12,95,000
कलाहारी:- बोस्टवाना (द.प. आफ्रिका):-5,82,000
थर:- भारत-पाकिस्तान:-4,53,000
काराकुम:- रशिया:-3,10,000
कोलोराडो:- प.अमेरिका:-3,10,00
सहारा:- उत्तर आफ्रिका. :-90,65,000
ऑस्ट्रेलियन:- ऑस्ट्रेलिया:-15,50,000
गोबी:- मंगोलिया (मध्य आशिया):-12,95,000
कलाहारी:- बोस्टवाना (द.प. आफ्रिका):-5,82,000
थर:- भारत-पाकिस्तान:-4,53,000
काराकुम:- रशिया:-3,10,000
कोलोराडो:- प.अमेरिका:-3,10,00
धन्यवाद...!
🚩जय शिवराय🚩
0
Answer link
जगातील प्रमुख वाळवंटी प्रदेश खालीलप्रमाणे आहेत:
- सहारा वाळवंट:
- अरब वाळवंट:
- गोबी वाळवंट:
- कलाहारी वाळवंट:
- ऑस्ट्रेलियन वाळवंट:
हे जगातील सर्वात मोठे उष्ण वाळवंट आहे. हे उत्तर आफ्रिकेत आहे.
क्षेत्रफळ: अंदाजे ९.२ दशलक्ष चौरस किलोमीटर.
हे पश्चिम आशियातील एक मोठे वाळवंट आहे.
क्षेत्रफळ: अंदाजे २.३३ दशलक्ष चौरस किलोमीटर.
हे पूर्व आशियामध्ये चीन आणि मंगोलियामध्ये पसरलेले आहे.
क्षेत्रफळ: अंदाजे १.३ दशलक्ष चौरस किलोमीटर.
हे आफ्रिकेच्या दक्षिणेकडील भागात आहे.
क्षेत्रफळ: अंदाजे ९ लाख चौरस किलोमीटर.
हे ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या भागामध्ये पसरलेले आहे.
क्षेत्रफळ: अंदाजे २.७ दशलक्ष चौरस किलोमीटर.
या व्यतिरिक्त, जगामध्ये अनेक लहान मोठे वाळवंटी प्रदेश आहेत.