संबंध
डेटिंग
स्वभाव
लग्न
मुलींना पहिल्या भेटी वेळी कोणते प्रश्न विचारावे आणि कोणते प्रश्न विचारू नये, काही सांगू शकता का?
3 उत्तरे
3
answers
मुलींना पहिल्या भेटी वेळी कोणते प्रश्न विचारावे आणि कोणते प्रश्न विचारू नये, काही सांगू शकता का?
11
Answer link
नमस्कार
मुलींना पहिल्या भेटी वेळी कोणते प्रश्न विचारावे अस तुमचं प्रश्न आहे
■काय विचारावे.
" तुम्ही मुलींना तिच्या आवडी निवडी विचारू शकता , तिला कुठल्यात इंटरेस्ट आहे ते विचारू शकता , इंटरेस्ट का बरं आहे ते ही नीट सोप्प भाषेत विचारू शकता , तीच फ्युचर प्लॅनिंग काय आहे ते विचारू शकता , तिच्या आई वडीलच विचारू शकता."
■काय विचारू नये.
" तीच भूतकाळच विचारू नका , तिला कुठल्यात इंटरेस्ट नाही त्याच तुम्ही विचारू नका , तिला परत परत तेच तेच विचारून जबरदस्त करून विचारू नका ."
तुम्ही अस विचारा की तिच्या स्वाभिमान ला हात आणि धक्का लागू नये , किंमत / आदरपूर्वक देऊन नम्र पणे खर खर विचारायचं खर खर बोलायच तिच्या समोर दिखावा तर अजिबात करू नका .तिच्या मनाला ठेस पोहचू नये असल्या भाषेत तुम्ही बोलू शकता
परस्त्री असो आपली स्त्री असो , किंमत देऊन / आदरपूर्वक बोलणे ये पुरुषाचं पहिला लक्षण आहे आणि ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज ने दिलेलं शिक्षण आहे ते विसरू नका .
🚩 जय शिवराय 🚩

धन्यवाद
🚩 जय शिवराय 🚩
7
Answer link
माझं काही दिवसांपूर्वी लग्न जमले आहे त्यामुळे मी सांगू शकतो....
1. तुला तुझ्या जोडीदाराकडून काय अपेक्षा आहेत.
2. पुढे जॉब करायची इच्छा आहे का?
3. शिक्षण करायची इच्छा आहे का?
4. आपल्या घराची जॉईंट फॅमिली आहे चालेल का?
या तीन प्रश्नांवरून तुम्हाला तिचा स्वभाव कळेल.
0
Answer link
नक्कीच, मुलींना पहिल्या भेटीत विचारण्यासाठी काही प्रश्न आणि कोणते प्रश्न टाळावेत ह्याची माहिती खालीलप्रमाणे:
मुलींना पहिल्या भेटीत विचारायचे प्रश्न:
- तुम्हाला काय करायला आवडते?: ह्या प्रश्नाने तुम्हाला तिच्या आवडीनिवडी आणि छंद समजतील.
- तुम्ही सध्या काय करता?: ह्या प्रश्नामुळे तिच्या शिक्षणाबद्दल किंवा नोकरीबद्दल माहिती मिळेल.
- तुम्हाला कोणत्या प्रकारचे संगीत आवडते?: आवडीचे संगीत विचारल्याने तिच्या आवडीनिवडी कळतील आणि तुम्हाला बोलण्यासाठी विषय मिळेल.
- तुम्ही कुठे फिरायला गेला आहात का?: तिलाTravel मध्ये इंटरेस्ट आहे का आणि ती Adventureous आहे का हे कळेल.
- तुम्ही movies बघता का?: तिला कोणत्या प्रकारचे चित्रपट बघायला आवडतात हे कळेल.
मुलींना पहिल्या भेटीत टाळायचे प्रश्न:
- तुमचे पूर्वीचे relationship किती serious होते?: हे प्रश्न विचारणे योग्य नाही, कारण भूतकाळातील गोष्टींमध्ये जास्त रस दाखवणे तिला आवडणार नाही.
- तुम्ही किती जणांना डेट केले आहे?: हा प्रश्न तिच्यासाठीprivate असू शकतो आणि यामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतो.
- तुमच्या कुटुंबाबद्दल जास्त वैयक्तिक प्रश्न: तिच्या कुटुंबाबद्दल जास्त माहिती काढण्याचा प्रयत्न करू नका, ते तिला comfortable वाटणार नाही.
- तुमच्या salary किती आहे?: पहिल्याच भेटीत salary विचारणे योग्य नाही.
- तुम्ही politically active आहात का?: Political गोष्टींबद्दल बोलणे टाळा.
टीप:
पहिल्या भेटीत नेहमी सकारात्मक आणि मैत्रीपूर्ण वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. तिला आरामदायक वाटावे यासाठी informal conversation करा.