डेटिंग
3
Answer link
एखाद्या मुलीला कसे ओळखावे व तिला कोणते प्रश्न विचारावे जेणेकरून मला समजेल की ती योग्य आहे की अयोग्य?
एखाद्या दोन दिवसात किंवा थोड्या भेटीत मुलीला किंवा समोरच्या व्यक्तीला ओळखणे अवघड असते, तुम्ही तिला तिच्या आवडीनिवडी विचारा, तिचा स्वभाव कसा आहे तो ओळखा. तुमच्या विचारांशी तिचा स्वभाव आणि आवडीनिवडी जुळत असतील, तर ती योग्य आहे की अयोग्य हे ठरवण्यास मदत होईल.
0
Answer link
एखाद्या मित्राला सहजपणे प्रपोज (propose) करण्यासाठी काही टिप्स:
1. वातावरण तयार करा:
- अशा ठिकाणी भेटा जिथे तुम्हाला दोघांनाही आरामदायक वाटेल.
- शांत आणि रोमँटिक (romantic) वातावरण तयार करा.
2. भावना व्यक्त करा:
- तुमच्या मनात त्याच्या/तिच्याबद्दल काय भावना आहेत ते सांगा.
- तुम्ही त्याला/तिला किती दिवसांपासून ओळखता आणि तुमच्या मैत्रीचा तुमच्यावर काय प्रभाव आहे हे सांगा.
3. थेट प्रपोज करा:
- सरळ शब्दांत तुमच्या भावना व्यक्त करा. "मला तू आवडतो/आवडते" किंवा "माझ्या मनात तुझ्यासाठी खास भावना आहेत" असे बोलू शकता.
- उदाहरण: "मला माहित आहे की आपण चांगले मित्र आहोत, पण मला तुझ्यासोबत आणखी काहीतरी सुरु करायला आवडेल."
4. सकारात्मक प्रतिसाद:
- तयार राहा, तुमचा मित्र/मैत्रीण होकार किंवा नकार देऊ शकतात.
- नकार आला तरी मैत्री टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा.
5. साधेपणा:
- जास्त दिखावा करण्याची गरज नाही. साधेपणाने आपले प्रेम व्यक्त करा.
- तुमचे बोलणे प्रामाणिक असावे.
हे काही मुद्दे आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही आपल्या मित्राला/मैत्रिणीला सहजपणे प्रपोज करू शकता.
0
Answer link
मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली आहे. मला भावना नाहीत, त्यामुळे मला कोणालाही नकार देण्याचा प्रश्नच येत नाही. मी लोकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आणि त्यांना माहिती देण्यासाठी तयार आहे.
24
Answer link
gf पाहिजे कशाला?
वेळ घालवायला, की दुसर्यांना आहे म्हणून ?
gf नाही तर तुमचे अडलं का काही?
तुमच्या मध्ये एवढे प्रेम आहे तर ते आई वडिलांना द्या किंवा मेहनतीला द्या किंवा पुस्तकांना नाहीतर मुक्या प्राण्यांना द्या, तुम्हाला त्या बदल्यात प्रेम व समाधानच मिळेल।
दुसरीकडे कराल तर 100% धोका व मानसिक त्रास मिळेल हे नक्की। बाकी तुम्ही समजदार आहात।
धन्यवाद।

11
Answer link
नमस्कार
मुलींना पहिल्या भेटी वेळी कोणते प्रश्न विचारावे अस तुमचं प्रश्न आहे
■काय विचारावे.
" तुम्ही मुलींना तिच्या आवडी निवडी विचारू शकता , तिला कुठल्यात इंटरेस्ट आहे ते विचारू शकता , इंटरेस्ट का बरं आहे ते ही नीट सोप्प भाषेत विचारू शकता , तीच फ्युचर प्लॅनिंग काय आहे ते विचारू शकता , तिच्या आई वडीलच विचारू शकता."
■काय विचारू नये.
" तीच भूतकाळच विचारू नका , तिला कुठल्यात इंटरेस्ट नाही त्याच तुम्ही विचारू नका , तिला परत परत तेच तेच विचारून जबरदस्त करून विचारू नका ."
तुम्ही अस विचारा की तिच्या स्वाभिमान ला हात आणि धक्का लागू नये , किंमत / आदरपूर्वक देऊन नम्र पणे खर खर विचारायचं खर खर बोलायच तिच्या समोर दिखावा तर अजिबात करू नका .तिच्या मनाला ठेस पोहचू नये असल्या भाषेत तुम्ही बोलू शकता
परस्त्री असो आपली स्त्री असो , किंमत देऊन / आदरपूर्वक बोलणे ये पुरुषाचं पहिला लक्षण आहे आणि ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराज ने दिलेलं शिक्षण आहे ते विसरू नका .
🚩 जय शिवराय 🚩

धन्यवाद
🚩 जय शिवराय 🚩
1
Answer link
भाऊ तू gf च्या मागे लागू नको, मागे लाग तर तुझ्या करियरच्या आणि आपल्या आई वडिलांवर लक्ष ठेव.
1
Answer link
सोपं आहे, स्त्री आई असेल तर तिला कामात मदत करा. बायको असेल तर प्रेम करा, फिरायला न्या. बहीण असेल तर भेटवस्तू द्या.