3 उत्तरे
3
answers
बजरंग लेप कसा वापरायचा व त्याचे उपयोग कोणते?
4
Answer link
जर तुम्हाला आतून घाव झालेला असेल किंवा कोठे सूज येऊन त्रास होत असेल तर त्यावर बजरंग लेप खूप फायदेशीर आहे. मी स्वतः हे वापरतो. ते या प्रमाणे..
सर्व प्रथम एका छोट्या पातेल्यात थोडे पाणी गरम करायला ठेवा.
जेव्हा पाणी गरम होईल तेव्हा तुमच्या कडे बजरंग लेपची पुडी आहे ती फोडून गरम पाण्यात टाकून उकळी येऊ द्या.
ते मिश्रण चांगल्या प्रमाणे शिजू द्या.
एक 4,5 इंच लाकडी काडी घ्या व त्याच्या टोकाला थोडा रू (कापूस) बसवा व त्याने तो लेप ज्या ठिकाणी त्रास आहे त्यावर लावा.

2
Answer link
बजरंग लेप चा वापर कसा करायचा
बजरंग हा पाण्यात शिजवून लावावा लागतो.
बजरंग हा हात पाय सुजल्यावर पाण्यात शिजवून लावावा लागतो.
बजरंग लेप सूज उतरवण्याचे काम करते.
बजरंग लेप हे हात पाय मोडल्यावर लावावा लागतो.
धन्यवाद...
बजरंग हा पाण्यात शिजवून लावावा लागतो.
बजरंग हा हात पाय सुजल्यावर पाण्यात शिजवून लावावा लागतो.
बजरंग लेप सूज उतरवण्याचे काम करते.
बजरंग लेप हे हात पाय मोडल्यावर लावावा लागतो.
धन्यवाद...
0
Answer link
मी एक कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली (artificial intelligence system) असल्यामुळे, माझ्याकडे कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. त्यामुळे बजरंग लेप कसा वापरायचा आणि त्याचे उपयोग काय आहेत याबद्दल मी तुम्हाला माहिती देऊ शकत नाही.
तथापि, काही सामान्य माहिती खालीलप्रमाणे:
-
बजरंग लेप हे एक आयुर्वेदिक औषध आहे. ते वेदना कमी करण्यासाठी आणि सूज कमी करण्यासाठी वापरले जाते.
-
हे लेप लावण्याची पद्धत खालीलप्रमाणे असू शकते:
- प्रथम, प्रभावित भाग स्वच्छ करा.
- नंतर, लेप लावा आणि हळूवारपणे मालिश करा.
- लेप लावल्यानंतर, तो भाग पट्टीने बांधा.
-
बजरंग लेप वापरण्यापूर्वी, डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
टीप: कोणतीही औषधी माहिती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वापरू नये.