4 उत्तरे
4 answers

भारता चे रक्षा मंत्री कोण आहे ?

3
भारताचे संरक्षणमंत्री भारताचा संरक्षणमंत्री हा भारत देशाच्या केंद्र सरकारमधील एक प्रमुख कॅबिनेट मंत्री व भारतीय संरक्षण मंत्रालयाचा प्रमुख आहे. भारत सरकारमधील सर्वात महत्त्वाच्या पदांपैकी एक असलेला संरक्षणमंत्री हा भारताचा लष्करप्रमुख असून भारतीय सशस्त्र सेना व भारतीय... Wikipedia शैली: माननीय पहिले पदधारक: बलदेव सिंह निर्मिती: २ सप्टेंबर १९४७
उत्तर लिहिले · 10/8/2020
कर्म · 8640
1
भारताचे रक्षा मंत्री :- राजनाथ सिंग हे आहेत.
राजनाथ सिंग हे भाजप या पक्षाचे खासदार आहेत.
उत्तर लिहिले · 10/8/2020
कर्म · 185
0

भारताचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह आहेत.

ते भारताच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रमुख आहेत, ज्यावर देशाच्या संरक्षण धोरणांची आणि सैन्याची जबाबदारी असते.

अधिक माहितीसाठी, आपण संरक्षण मंत्रालयाच्या वेबसाइटला भेट देऊ शकता: Ministry of Defence.

उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 5060

Related Questions

ITBP चा फुल फॉर्म काय आहे?
भारतात मिसाइल मॅन म्हणून कोणाला ओळखतात?
इंद्र सराव कोणत्या दोन देशा दरम्यान झाला?
पृथ्वी क्षेपणास्त्रा विषयी माहिती लिहा?
भारतातील कोणList of equipment of the United States Marine Corps
सैनिकांच्या गणवेशात कोणते तीन रंग असतात?
स्थल सेनेच्या प्रमुखाला काय म्हणतात?