3 उत्तरे
3
answers
Energy resource म्हणजे काय?
2
Answer link
**ऊर्जा (इंग्लिश: Energy) म्हणजे कोणताही भौतिक बदल घडविण्याची अथवा कार्य करण्याची क्षमता होय. ऊर्जा म्हणजे कार्य करण्याची क्षमता. ऊर्जा निर्मितीसाठी इंधन आवश्यक असते. ऊर्जा ही सदैव स्थिर असते. ऊर्जा निर्माण वा नष्ट करता येत नाही. ती फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपात बदलता येते. (उर्जेच्या अक्षयतेचा नियम). ऊर्जेचे दोन प्रकार आहेत: गतिज ऊर्जा व स्थितिज ऊर्जा. निळ्या रंगात ऊर्जा जास्त असते आणि तांबड्या रंगात कमी असते. एंट्रॉपी म्हणजे ऊजेंचे एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतर होत असताना उपयोगात न येऊ शकलेली ऊर्जा. उष्णता, प्रकाश किंवा वीज हे उर्जेचे प्रकार आहेत. रेणूंची गती वाढली म्हणजे रेणूंची गतीज ऊर्जा वाढते. ऊर्जेलाही वस्तुमान असते.
उर्जा ही माणसाच्या जिवंत एक क्रांतीची गोष्ट आहे. परंतु मानव हा या उर्जेचा चुकीचा दुरुपयोग करत आहे.
भौतिकशास्त्रात,ऊर्जा ही परिमाणात्मक मालमत्ता आहे जी वस्तूवर काम करण्यासाठी किंवा उष्णतेसाठी वस्तूमध्येमध्ये हस्तांतरित केली जाणे आवश्यक आहे.उर्जा ही एक संरक्षित प्रमाणात आहे;उर्जेच्या अक्षयतेचा नियम असा आहे की उर्जा एका स्वरूपातून दुसऱ्या स्वरूपात रूपांतरित केली जाऊ शकते, परंतु तयार किंवा नष्ट केली जाऊ शकत नाही.उर्जाचे एसआय एकक जूल आहे,जी उर्जा एखादी वस्तू 1 न्यूटनच्या शक्तीच्या विरूद्ध 1 मीटर अंतरावर हलविण्याच्या कार्याद्वारेहस्तांतरित केलेली ऊर्जा आहे.उर्जेच्या सामान्य प्रकारांमध्ये फिरणार्या वस्तूची गतीशील ऊर्जा समाविष्ट असते,शक्ती क्षेत्रात एखाद्या वस्तूच्या स्थानाद्वारे संचयित केलेली संभाव्य उर्जा,घन वस्तू ओढून ठेवलेली लवचिक ऊर्जा,इंधन जळल्यावर सोडली जाणारी रासायनिक उर्जा,प्रकाश नेणारी तेजस्वी उर्जा आणि वस्तूच्या तापमानामुळे औष्णिक उर्जा.
**सौर ऊर्जा
सूर्य पासून जे किरणे पडतात त्यातून सौर उर्जा तयार होते
इतर भाषांत वाचा
Download PDF
पहारा
संपादन करा
सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% ऊर्जा परावर्तित होते तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते. या ऊर्जेमुळे वातावरण व जमीन तापते. वातावरण तापल्यामुळे समुद्र तापतो व पाण्याचे बाष्पीभवन होऊन वातावरणाचे चक्र सुरू राहते. सूर्यप्रकाश हा पृथ्वीवर प्रकाश मिळवण्यासाठीचा मुख्य स्रोत आहे.
विषुववृत्ताच्या उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे २३.५° अंशांमधील म्हणजे कर्कवृत्त आणि मकरवृत्त यातील प्रदेशाला उष्ण कटिबंधीय प्रदेश म्हणतात. आपला भारत देश उष्णकटिबंधीय प्रदेशात येतो. इथे वर्षभर सूर्य तळपतो त्यामुळे सौर ऊर्जा बऱ्याच मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते.
सौर ऊर्जेचा उपयोग माणसे रोजच्या व्यवहारांमध्ये नेमाने करत नसल्याने तिला अपारंपरिक ऊर्जा म्हणतात. असे असले तरी, सौर ऊर्जा हे अक्षय ऊर्जाचा एक मोलाचा स्रोत आहे. सौर ऊर्जा मिळवण्यासाठी फोटोव्होल्टेइक सिस्टिम, केंद्रीकृत सौर ऊर्जा आणि सौर वॉटर हीटरचा वापर होतो.
सौर ऊर्जेचा प्रकल्प भांडवली गुंतवणुकीचा विचार करता महाग पडतो. पण जास्त काळ टिकतो आणि तिचा दुरुस्ती खर्च कमी असतो.
राष्ट्रीय सोलर मिशन अंतर्गत २०२२ पर्यंत २०,००० मेगावॅट वीज उत्पन्न व्हावी असा उद्देश आहे. सौर ऊर्जा उपयोगात आणण्यासाठी योजना आखताना सर्वप्रथम तिची उपलधता कुठे आणि किती आहे हे विचारात घ्यावे लागते . भारतातील वेधशाळांत अनेक दशकांपासून सूर्यप्रकाशाचा अवधी, सौर विकरण आणि दिशा यांच्या नोंदी केल्या गेल्या आहेत .त्यांचे विश्लेषण करून सौर प्रकल्पासाठी जागा ठरवली जाते.
महाराष्ट्रात सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी भरपूर वाव आहे . सोलापूर, उस्मानाबाद आणि सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सौर ऊजचा वापर करणारे वीज निर्मिती प्रकल्प उभारले गेले आहेत. नागपूर, चंद्रपूर, लातूर, अहमदनगर, जळगाव, धुळे ,
पुणे या जिल्ह्यातही काही ठिकाणी असे प्रकल्प आहेत. या सर्व प्रकल्पांची एकूण वीज निर्मिती क्षमता ४०० मेगावॅट असली तर ती २०२० पर्यंत ती ७,५०० मेगावॅट इतकी वाढवायची योजना आहे .
आंतरराष्ट्रीय मानक संघटनेने सौर ऊर्जा उपकरणासंबंधित अनेक मानके ठरवली आहेत. उदाहरणार्थ, आयएसओ क्र. 9 050 हे इमारतींमध्ये काचेच्या भिंतींसंबंधित आहे तर आयएसओ क्र.10217 सोलर वॉटर हीटर्समध्ये वापरल्या जाणाऱ्या सामग्रीशी संबंधित आहे.
**पाणी जास्त उंचीकडून कमी उंचीकडे वाहते. या वाहण्याला विद्युत जनित्रातून वाहू दिल्यास वीजनिर्मिती होते. जितकी जास्त उंची तितकी जास्त वीजनिर्मिती असे त्याचे तत्त्व आहे. कारण या प्रकारात स्थितिज ऊर्जा ही गतिज ऊर्जेत बदलते. या तऱ्हेने केलेल्या विद्युतनिर्मितीला जलविद्युत असे म्हणतात.
आम्ही कमी शिकेल असल्यामुळे तुमचे उत्तर इंग्लिश मध्ये नाही मराठीतून दिले आहे अशा करता तुम्ही समजून घ्या, कारण तुमच्या इतके आम्ही हुशार नाही बाकी !! राम कृष्ण हरी !!

0
Answer link
कोरोनाची भीती वाटत असेल तर biswaroop.com या वेबसाईटवर जाऊन व्हिडीओ पहा.
तसेच डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांना खालील लिंक वर क्लिक करून सबस्क्राईब करा व फॉलो करा.
Subscribe to Youtube Channel:
https://www.youtube.com/channel/UCduHgArmYWcM8GgNFVYTkPQ/
Like Facebook Page:
https://www.facebook.com/drbrc/
Follow on Twitter:
https://twitter.com/biswarooproy
Follow on Instagram:
https://www.instagram.com/dr.biswarooproychowdhury/
तुम्हाला डॉ. बिश्वरूप रॉय चौधरी यांचे कार्य योग्य वाटले तर ही माहिती नक्की शेअर करा.
धन्यवाद...
0
Answer link
Energy resource (ऊर्जा स्रोत): ऊर्जा स्रोत म्हणजे असा कोणताही पदार्थ किंवा वस्तू ज्यामध्ये ऊर्जा असते आणि ती ऊर्जा मानवी उपयोगासाठी वापरली जाऊ शकते.
ऊर्जा स्त्रोतांचे दोन मुख्य प्रकार आहेत:
1. पारंपरिक ऊर्जा स्रोत (Conventional energy source):
- हे ऊर्जा स्रोत निसर्गात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.
- हे ऊर्जा स्रोत वापरण्यास सोपे आहेत.
- पण, हे ऊर्जा स्रोत पर्यावरणासाठी हानिकारक असू शकतात.
- उदाहरण: कोळसा, पेट्रोलियम, नैसर्गिक वायू, अणुऊर्जा.
2. अपारंपरिक ऊर्जा स्रोत (Non-conventional energy source):
- हे ऊर्जा स्रोत निसर्गात कमी प्रमाणात उपलब्ध आहेत.
- हे ऊर्जा स्रोत वापरण्यास थोडे कठीण आहेत.
- पण, हे ऊर्जा स्रोत पर्यावरणासाठी हानिकारक नाहीत.
- उदाहरण: सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, जलविद्युत ऊर्जा, भूगर्भीय ऊर्जा, बायोगॅस.
आजच्या जगात, ऊर्जा स्त्रोतांचे महत्त्व खूप वाढले आहे. ऊर्जा स्त्रोतांचा वापर करून आपण आपले जीवनमान सुधारू शकतो.